समता सहकारी बँकेचे मुख्य अवसायक पंकज वानखेडे हे ठेवीदारांचे हित जपण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर सक्षम व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशा विनंतीसह ठेवीदार कृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. य ...
जिल्हा विधिज्ञ संघटनेची (डीबीए) बहुप्रतीक्षित निवडणूक शुक्रवारी होणार असून कार्यकारी मंडळातील १७ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत मतदान करण्याकरिता ३९०५ वकील पात्र ठरले आहेत. वकिलांमध्ये निवडणुकीचा उत्साह आहे. ...
कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीने शहरात हैदोस घातला आहे. प्राप्तीकर खात्याच्या अधिकाऱ्यासह चार जणांच्या कारमधून त्यांनी रोख आणि मौल्यवान चीजवस्तू असलेल्या बॅग लंपास केल्या. बुधवारी दुपारी २ ते ७ या पाच तासांच्या कालावधीत या घटना घडल्या. त्यामुळ ...
हत्या आणि हत्येचा प्रयत्न करून लुटमार केल्याच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गुंड रोशन सुभाष कामकर ऊर्फ महातो (वय २२, न्यू कैलासनगर अजनी) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले. ...
महिलांचे दागिने हिसकावून पळ काढणारा कुख्यात गुन्हेगार अनिल मंगलानी अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. त्याला अटक करून त्याच्याकडून सोनसाखळी हिसकावून घेण्याचे १० गुन्हे पोलिसांनी वदवून घेतले. पाच लाखांचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी त्याच्याकडून जप्त ...
परिमंडळ ५ चे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने कामठीतील एका लॉजवर छापा मारून पाच जणांना तर गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना अटक केली. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी बैरामजी टाऊन, सदर आणि जरीपटका परिसरात ई-तिकिटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करून दोन आरोपींना ३० ई-तिकिटांसह ताब्यात घेतले आहे. ...
महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी २७ आॅक्टोबरला नागपुरात होत आहे. वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र(वनामती) येथील आॅडिटोरियम येथे सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री ...