कर्करोगावर एक महिन्याचा लाखो रुपयांपर्यंत होणारा औषधांचा खर्च केवळ एक हजार रुपयात होईल, अशी पर्यायी औषधे व उपचार पद्धती विकसित करण्यात आली असून ती टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या कर्करोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणवली यांनी तयार केली आहे. ...
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार निवडणूक लढण्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थीच पात्र ठरणार आहे. जो विद्यार्थी अनुत्तीर्ण होईल तो निवडणूक लढू शकणार नाही. सरकार ...
नागरिकांच्या मूलभूत सुविधात परिवहन सेवेचाही समावेश आहे. परंतु महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी प्रशासन उत्सुक दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल ...
शहर आणि शहराबाहेरच्या भागात गेल्या २४ तासात झालेल्या वेगवेगळ्या भीषण अपघातात पाच जणांचा करुण अंत झाला. ठार झालेल्यांमध्ये कन्हानमधील एका अभियंत्याचाही समावेश आहे. वेगात वाहने चालविल्यामुळे हिंगणा, सक्करदरा, बेलतरोडी आणि कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
जुना बाबुळखेडा परिसरातील वसंतनगरात राहणारी पायल दत्तराज करडभाजने (वय २०) हिने मंगळवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. ...
शाळकरी मुलीची रस्त्याने छेड काढून त्यांना धमकी दिल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना वाडी आणि हिंगणा परिसरात घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ...
आपण कधी सापशिडी हा खेळ खेळलात काय? कदाचित लहानपणी तर नक्कीच हा खेळ खेळला असालच. आता हा खेळ परत खेळण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. बालपणीचा खेळ खेळून सर्वांना आनंद होणार आहे. या खेळामध्ये प्रत्यक्ष सहभागीदेखील घेता येईल. आयोजन महामेट्रो, मनपा आणि ...