डुप्लिकेट पावती बुक तयार करून रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल करणाऱ्या नकली टीटीईला रेल्वे सुरक्षा दलाने नरखेड रेल्वेस्थानकावर अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
भूखंड खरेदीतून झालेल्या ओळखीनंतर एका महिलेशी सलगी साधून एका बिल्डरने तिच्यावर २५ दिवसांत अनेकदा बलात्कार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या मुलांना जीवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. ...
१४ वर्षीय खेळाडू सान्या पिल्लई हिने द. कोरियात नुकत्याच झालेल्या तिसऱ्या विश्व ज्युनियर सिकई मार्शल आर्ट स्पर्धेच्या १७ वर्षे मुलींच्या ५४ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ले-आऊटचा मंजूर आराखडा पडताळल्याशिवाय यापुढे कोणत्याही भूखंडाचे विक्रीपत्र करून देऊ नका, असा आदेश राज्य सरकारला दिला. ...
दिवाळीनंतर नागदिवाळी हा कुळाचाराचा सण येतो. यालाच देवदिवाळी असेही म्हणतात. या सणाला विदर्भात दिव्यांची पूजा केली जाते व गुळशेले हा विशेष पदार्थ बनवला जातो. ...
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे भारतातील पहिली ट्रान्सजेंडर ओला कॅब ड्रायव्हर मेघना साहूने एलजीबीटी समुदायाला सन्मानाने व मुख्य प्रवाहात येऊन जगण्याचा एक नवा मार्ग खुला करून दिला आहे. ...