महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’कडे मागील तीन वर्षांपासून विद्यार्थिनींचा ओढा कमीच असल्याचे दिसून आले होते. मात्र यंदा चित्र बदलले आहे. ...
ऐन सण उत्सवांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत आहेत. अशा तक्रारींची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आता ट्रॅव्हल बसची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया निर्माण करण्यासाठी लोकांना कॅशलेस व्यवहार करून सहकार्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र नागपूर शहरातील पेट्रोलपंपावर कॅशलेस व्यवहार करण्याला स्पष्ट नकार दिला जात आहे. ...
महामेट्रोतर्फे हिंगणा मार्गावरील लिटील वूड येथे निर्मित सेफ्टी पार्क देशातील या प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगत, केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सेफ्टी पार्कची अनोखी संकल्पना राबविल्याबद्दल नागपूर मेट्रो ...
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) वेश्याव्यवसायात गुंतलेल्या एका दलालाला अटक केली. राहुल ऊर्फ मोरश्वर दाजीबा निमजे (वय २६, गोळीबार चौक, तहसील) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
भाजप सरकारने गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा सर्वच पातळ्यांवर भाजप सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.राज्य सरकारला चार वर्षे ...
एकीकडे कामगार विमा रुग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञ असताना आवश्यक यंत्रसामुग्री व त्याला लागणारे रसायन उपलब्ध नाही. परिणामी, पॅथालॉजी विभाग बंद पडला आहे. मात्र येथील पाच तंत्रज्ञांच्य ...
दिवाळीत मिठाई खरेदी करीत असाल तर सावधान. मिठाईमध्ये भेसळ होत असल्याची बाब समोर आली आहे. याला गंभीरतेने घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आतापर्यंत खाद्य तेलापासून ते खव्यापर्यंतचे ५५ नमुने ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहे. हे नमुने शहरातील बड्या ...