नागपूरसह विदर्भात पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे. मिहानसह बुटीबोरी पंचताराकित वसाहत, मेट्रो रेल्वे, लॉजिस्टिक पार्क, कार्गो धावपट्टीसह, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आर्थिक कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत आहे. ...
युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाली, मात्र सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी अन्याय सहन करीत आहेत. अनेक वसतिगृहातील चादरी, गाद्या, ब्लँकेट खराब झाल्या आहेत. ...
वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालये, डिस्पेन्सरी, क्लिनिक, पॉलिक्लिनिक, प्रसुतीगृह आदींना महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम-२०१७ अंतर्गत आणणे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैध ठरविले. ...
मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने इतवारी येथील ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून २.२३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दिवाळीच्या सुट्यांनंतर नवीन रोस्टर लागू होणार आहे. हायकोर्टाला ३ ते १८ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या आहेत. १९ नोव्हेंबरपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाजाला सुरुवात होईल. ...
देशभरातील शहरी लोकसंख्येत होणारी वाढ, खासगी वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे होणारे प्रदूषण यातून मार्ग काढण्यासाठी अर्बन मोबिलिटी (एकात्मिक परिवहन व्यवस्था) उपयुक्त ठरते आहे. ...
एकूणच पाणी आणि साहित्याची ही ओळख तशी फार जुनी. पण पाण्याचे भीषण वास्तव लक्षात घेता ही वीण अधिक घट्ट करुन जनमानसात तिचा प्रभाव वाढविण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ...