डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवासी व अन्य सेवांद्वारे मिहान इंडिया लिमिटेड(एमआयएल)ला गेल्या सात महिन्यात ३१ कोटी रुपयांचा गैरपरिवहन महसूल प्राप्त झाला आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करणारी कंपनी एमआयएलच्या मते, प्रवाशांना सुविधा पुरवि ...
निर्जन अंधाऱ्या ठिकाणी बसलेल्या प्रियकराला मारहाण करून पळवून लावल्यानंतर एका आरोपीने प्रेयसीवर बलात्कार केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १०.४५ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोधाशोध करून दोन्ही ...
यवतमाळ येथील पांढरकवड्यातील टी-१ नरभक्षी वाघिण अवनी हिला गोळी घातल्यानंतर शनिवारी नागपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी मृत वाघिणीला पोस्टमार्टेमसाठी सकाळी गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्र ...
घरात आधीच दारिद्र्य त्यात चार वर्षाची रेणुका जन्मत: कर्णबधिर. रेणुकाचे वडील बांधकाम मजूर. आठ लाख रुपये खर्च करून महागडा उपचार करणे अशक्य. त्यामुळे मुलीला उपचार द्यावे तरी कसे या चिंतेने, या गरीब कुटुंबाचे जीणे हराम झाले होते. परंतु शासनाच्या योजनेचा ...
देशात फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री (एफपीआय) अत्यंत वेगाने वाढणारे क्षेत्र असून उत्पादनांसह सर्व्हिसमध्येही निरंतर वाढ होत आहे. सध्या देशात या क्षेत्रात ३१ लाख कोटींची उलाढाल होते. वर्ष २०२० पर्यंत उलाढाल ६५ लाख कोटींवर जाण्याची शक्यता एका सर्वेक्षणात व्य ...
डेंग्यूच्या डासांनी नागपूरकरांची झोप उडवली आहे. शासकीयसह खासगी रुग्णालये या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दिवाळीच्या उत्सावावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या आजाराचे ११० रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या न ...
अनेक वर्षे परिश्रम करून तो अखेर गेल्या वर्षी पोलीस बनला. त्याची कारागृहात रक्षक म्हणून निवड झाली. मात्र, पोलीस बनण्यासाठी त्याने गैरप्रकार केला. एक वर्ष होत नाही तो त्याची बनवाबनवी उघड झाली. ...