राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला पावणेसहाशेहून अधिक महाविद्यालये आहेत. मात्र सर्वच महाविद्यालयांत दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांबाबत अनास्था दाखविण्यात येत आहे. ...
मित्राचा हरवलेला कॅमेरा विकत घेऊन देण्यासाठी दोन महाविद्यालयीन विद्यार्थी गुन्हेगार बनले. वेळीच त्यांचे समुपदेशन न झाल्याने ते एकासाठी दुसरा आणि दुसऱ्यासाठी तिसरा गुन्हा करीत गेले. गुन्हे शाखेकडून पकडण्यात आलेल्या वैभव विनोद हर्षे (वय १९, रा. शांतिनग ...
‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिछाडीवर असलेल्या नागपूर शहराची ‘क्लीन सिटी’ म्हणून असलेली ओळखदेखील मिटण्याचे संकट उभे ठाकले आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शहरवासीयांचा अपेक्षाभंग होत आहे. केंद्र सरकारद्वारा सर्व शहरांतील नागरिकांचा स् ...
मिलिटरी इंटेलिजन्समधून मेजर पंकज बोलतो, तुमच्याकडे आयएसआय एजंट पकडण्यासाठी आॅपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती देऊन सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या पंकज येरगुडेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिकडे कांगडा (हिमाचल प्रदेश) मध्ये त्याला ...
राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशादरम्यान सैन्यातील एका जवानाने प्रवाशावर बंदुकीतून गोळी चालविली. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री १०.४५ वाजता नागपूर-आमला मार्गावर घडली. या घटनेनंतर रेल्वे आमला स्थानकावर थांबविण्यात आली. जखमीला ...
कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, १२ ते २२ हजार रुपये टन भावात विक्री सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दर्जानुसार २५ ते ५० रुपये डझन भाव आहेत. यावर्षी आवकही योग्य असून, भावही परवडणारे आहेत. ...
बेंगळुरुमधून नागपुरात रोजगाराच्या शोधात आलेल्या बालाघाटच्या एका महिलेला चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. तीन महिन्यांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करूनही त्याने नोकरी मिळवून दिली नाही. उलट तो आता मा ...
बाटलीबंद थंड पाण्यासाठी एमआरपीपेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या दुकानदारांवर वैधमापनशास्त्र विभागामार्फत कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. दुधाच्या पिशव्यांनंतर पाण्याविषयी ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत थेट कारवाई करण ...
दुष्काळी गावांच्या यादीत नागपूर जिल्ह्यातील आठ महसूल मंडळाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. हे मंडळ नागपूर ग्रामीण, हिंगणा, रामटेक, कुही आणि उमरेड तालुक्यातील आहेत. ...
जुन्या भांडणावरून चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना १६ आॅगस्ट २०१४ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सीताबर्डी पोलिसांच्या ...