लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने आता सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे टिळक भवन मुंबई येथे बैठका घेत आहे. शुक्रवारी विदर्भातील मतदारसंघांवर चर्चा झाली. नागपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पु ...
बिलासपूरवरून नवी दिल्लीला जात असलेल्या १२४४१ राजधानी एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये गुरुवारी रात्री हवालदाराला गोळी लागल्याच्या घटनेत आमला लोहमार्ग पोलिसांनी एसपीजीचे सिक्युरिटी असिस्टंंटविरुद्ध (मेजर) गुन्हा दाखल केला. आरोपीला शुक्रवारी जामीन मिळाला आह ...
जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर (९डब्ल्यू६५७) या विमानाच्या वैमानिकाने कामाची वेळ संपल्याचे कारण सांगून विमानाचे उड्डाण करण्यास नकार दिल्यामुळे हे विमान नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ तास १७ मिनिटे उशिरा पोहोचले. वैमानिकांच्या ...
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये भव्य स्वरुपात होणार असलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनाच्या तयारीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी मोकळा केला. अधिवेशनासाठी आवश्यक व्यवस्था तयार करून देण्याचे ...
डिजिटल युगातील नवमाध्यमांमधील बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी न पडता, रियल न्यूज, प्लँटेड न्यूज आणि फेक न्यूजमधील फरक लक्षात घेण्याची आवश्यकता असून, डिजिटल युगातही बातम्यांची सत्यता तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इंडियन इन्स्टिटयूट आॅफ म ...
रनिंग स्टाफच्या विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने डीआरएम कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण आंदोलन केले. आंदोलनात सहभागी लोकोपायलटने उपाशीपोटी रेल्वेगाड्या चालवून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
महामेट्रोच्या पीलर उभारणीचे काम जोरात सुरू असल्याने अगोदरच हिंगणा रोड, सीए रोड, कामठी रोड आणि वर्धा रोडची अवस्था खराब झाली आहे. अशा परिस्थितीत आता महामेट्रोने शहरातील अंतर्गत रस्तेही केबल टाकण्याच्या नावावर खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिका ...
रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवरील अतिक्रमणाबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी या रस्त्यावरील अतिक्रमणाविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात आली. त्यामुळे या रस्त्याने व येथील फूटपाथनेही मोकळा श्वास घेतला. ...
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात लोड शेडिंग होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले. उन्हाळाच्या काळात विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेची कमतरता निर्माण होते. परिणामी भारनियमनची प ...