‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातील विद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ै‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद ...
अॅक्युपंक्चर उपचाराद्वारे मधुमेह बरा करण्याची ग्वाही देऊन रुग्णाची फसवणूक करणारे मुंबई येथील डॉ. जयकुमार दीक्षित, त्यांचा मुलगा डॉ. स्वर्णिम व सून डॉ. पूनम यांच्यावर अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. या ...
विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीसोबत तिच्याच नात्यातील युवकाने छेडछाड केली. ही घटना चार महिन्यानंतर पुढे आली. या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. ...
महा मेट्रो नागपूरच्या रिच-१ कॉरिडोरचे कार्य जवळपास पूर्ण होत आले असून सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंतच्या मेट्रो मार्गावर आता केवळ १३ स्पॅन उभारण्याचे कार्य शिल्लक आहे. ...
नागपूर महापालिका व असोसिएशन फॉर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान मेळाव्याचे हे २१ वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञ ...
आपण बालमधुमेही असाल तरीही आत्मविश्वास, योग्य शिक्षण व उपचाराच्या मदतीने यावर मात करता येते. औषधोपचार घेताना डॉक्टरांवर विश्वास व आपल्या आरोग्यासाठी सकारात्मकतेची भावना ठेवल्यास मुधमेहासह आनंदी जीवन जगता येते. मात्र, त्यापूर्वी मधुमेह होणारच नाही याची ...
केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०१८ ची घोषणा करण्यात आली असून नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. ...
ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात त्वचा विकार वाढत असलेतरी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहे. ...