तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की काहीही अशक्य नाही. घर बांधताना आता रेती, विटा आणि सिमेंटचे ढीग साठविण्याची गरज नाही, कारण आता घराच्या भिंती रेडीमेड उपलब्ध झाल्या आहेत. हो हे अगदी खरे आहे. वॉल पॅनल बाजारात उपलब्ध असून, त्याचा वापरही होऊ लागला आह ...
क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित हुंकार सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. सभेला ठिकठिकाणचे साधू-संत तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाय मोठ्या संख्येत कार्यकर्ते येण्याच ...
नोटाबंदीमुळे १०० जणांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी बाब आहे. परंतु नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, नक्षलवादावर अंकुश लागून अनेकांचा जीव वाचला. त्यामुळे देशात नोटाबंदीवरील टीका बंद करून देशातील मोठमोठ्या संस्थांद्वारे नोटाबंदीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, असे प्र ...
जागतिक बँकेच्या सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जगाच्या धर्तीवर देशातही ग्रीन हायवेवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक मानकास इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) अधिवेशनात मंजुरी देण्यात आली असून या हायवेंना हिरवळी (ग्रीन) संदर् ...
मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भात अडीच लाख लिटर दुधाची खरेदी सुरू आहे. विदर्भात जिल्हा आणि तालुकास्तरावर मदर डेअरीचे मार्केटिंग करणे गरजेचे असून, दुधाचा वापर वाढविण्यासाठी लग्न, वाढदिवस आणि शालेय पोषण आहारात दूध वितरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन क ...
रस्ते व पुलांची बांधणी करीत असताना सिंचनाच्या दृष्टीनेही विचार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्रात १०० ‘ब्रिज कम बंधारे’ बांधण्यात येणार आहेत. हे बंधारे गोडबोले गेटच्या धर्तीवर आॅटोमॅटिक असतील. त्याचा लाभ सिंचनासाठी होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक ...
जून ते आॅगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ९६४० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात ही बाब निदर्शनास आली आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ् ...
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून ‘प्रधानमंत्री फसल विमा’ची घोषणा केली. मात्र या योजनेची तीन वर्षांची आकडेवारी निराशाजनक असल्याची टीका त्यांनी केली. पहिल्या दोनच वर्षांत विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून १५,७९५ कोटी रुपयांचा फायदा प्राप्त केला. शे ...
प्रत्येक महिन्याला २० टक्के रक्कम नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाहिरातीसाठी एलईडी होर्डिंगमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या येथील माय डिजिटल कंपनीच्या बनवाबनवीचा फुगा अखेर फुटला. कंपनीचा संचालक आकाश सरो ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या बजबजपुरीवर नियंत्रण आणले. आता सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा आधार घेत संशोधनाद्वारे मिळणाऱ्या ‘डी.लिट.’ व ‘डीएसस्सी’वरदेखील नियंत्रण आणले जाणार आहे. ...