धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत महायुतीने लोकसभा निवडणुकीपूर्वी लेखी आश्वासन देऊन वचननाम्यात ‘मेंढपाळ आयोग (शेफर्ड कमिशन) स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु शासनाने वारंवार आश्वासन देऊनही पूर्तता न केल्यामुळे महायुतीच्या वचननाम्याची होळी आं ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात ट्रॅकचे मेंटेनन्ससाठी (मेंटेनन्स) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून एका यंत्राने ट्रॅकचे विविध कार्य होणार आहे. त्याकरिता एक नवीन मशीन आयात केली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत महत्त्वाच्या आणि आवश्यक ...
राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना रामम ...
संशोधनाच्या बाबतीत जग कुठल्या कुठे गेले आहे आणि आपण त्याच जुन्या संकल्पना मिरवण्यात गुंतलो असल्याची खंत सॉलिड स्टेट फिजिक्स लेबारेटरी (एसएसपीएल) चे माजी संचालक आणि नॅशनल फिजिक्स लेबॉरेटरीचे प्रा. विक्रम कुमार यांनी व्यक्त केली. ...
शहरातील हॉटेल, लॉन व मोठ्या इमारतींमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिक व इमारतींना निघणाऱ्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावावी लागणार आहे. ...
वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. त्यासाठी राज्यातील ५० शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या तपासणीचे निर्देश देण्यात आले होते. ...
अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या आरोपींना कमाल शिक्षा सुनावणे गरजेचे आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी नुकताच एका प्रकरणात दिला. ...