पहिल्या पत्नीने मुलासाठी पतीला त्याच्या मालकीच्या शेताचा हिस्सा मागितला. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने शांत डोक्याने पत्नीसह तरुण मुलाला शेतात नेले आणि दोघांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात एकाच खड्ड्यात पुरले. दोघांचीही हत्या दगडाने ठेचून केल्य ...
भांडणे सामंजस्याने व तडजोडीने संपविणे सर्वांच्या सोयीचे समजले जाते. ही संकल्पना राज्यामध्ये कौटुंबिक वाद निवारण केंद्राच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. या केंद्रात समुपदेशन करून तुटलेली मने जोडली जाणार आहेत. ...
नागपूरच्या तरुणाईने महापरिनिर्वाणदिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर मासिक पाळीबद्दल जनजागृती करून तसेच गरजू महिलांना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करून महामानवास अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे. ...
वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागेचा प्रश्न समोर केल्याने प्रस्तावच बारगळला आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावाद जागतिक पातळीवर पोहोचविला. महाडचा सत्याग्रह, संविधान निर्मिती आणि धम्मदीक्षेचे क्रांतिशास्त्र हे सर्व मानव कल्याणासाठी होते. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांचे क्रांतिविज्ञान समाजात पेरा, असे आवाहन ...
पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकरांमुळे आहे. परंतु मराठ्यांचे शाहू महाराज, ओबीसींचे महात्मा फुले आणि दलितांचे आंबेडकर असे गणित लावून या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात येत असून मराठा आरक्षण जाहीर केल्यामुळे मराठा व ओबीसींमध् ...
चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील भविष्य निधीचा दावा करणाऱ्यांना यापूर्वी आपल्या दाव्यांसाठी नागपूरच्या भविष्य निधी कार्यालयात यावे लागत होते. परंतु आता ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इंडियानुसार असे क्लेम आॅनलाईन स्वीकारण्यात य ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारी २०१९ मध्ये आयोजन ... ...