गर्भपातावरील औषधांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या कामठी येथील अल्फा मेडिकोज या औषध दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकून कारवाई केली. या कारवाईने पुन्हा एकदा अवैध औषध विक्रीकर्त्यांचे धाबे दणाणले आहे. ...
दोन वर्षांपूर्वी नागपुरातील महिलांवर चाकू हल्ला करून प्रचंड दहशत निर्माण करणारा आणि पोलीस सक्रिय झाल्यामुळे रहस्यमयरीत्या गायब झालेला सायको किलर आज भल्या सकाळी पुन्हा सक्रिय झाला. त्याने पाच मिनिटात मालू राऊत आणि सविता मानेकर नामक दोन महिलांवर चाकूहल ...
टी-१ (अवनी) वाघिणीला बेशुद्ध करून तिला जेरबंद करणे आवश्यक असताना तिला गोळी घालून ठार करणे बेकायदा होते, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने राज्याचा वन विभाग आणि शिकारी असगर अली खान याच्यावर ठेवला आहे. ...
महामेट्रो नागपूरच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच एका अॅपच्या माध्यमातून नागरिकांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशन किंवा फिडर सर्व्हिसेसचा लाभ घेता येणार आहे. नागपूर शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे. महामेट्रोच्या पुढाकाराने सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या शासक ...
ग्राहकाचे दोन लाख रुपये १० टक्के व्याजाने परत करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने रविनगर चौकातील विदर्भ मोटर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर क ...
‘मेट्रो रेल्वे’च्या उभारणीसाठी सीताबर्डी येथील मुंजे चौक येथे वेगाने निर्माण कार्य सुरू आहे. येथे ‘पिलर्स’ उभे करण्यात येत आहे. मात्र या चौकाखालून जाणाऱ्या तीन भूमिगत विद्युत वाहिन्यांवर ‘मेट्रो’ने ‘पिलर’ उभा केल्याची बाब समोर आली आहे. वीज वितरण कंपन ...
विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेले अप्पर कामगार आयुक्त कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. आयुक्त श्रेणीचे आणि अधिकारी वर्गांची ७० टक्के पदे रिक्त आहेत. केवळ नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर अस ...
विद्यार्थी व शिक्षकांना कोणत्याही स्वरूपाची कल्पना नसताना अग्निशमन विभागाचा ताफा गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक भंडारा रोडवरील बगडगंज येथील प्रियदर्शनी नागपूर पब्लिक स्कूलमध्ये धडकला. अवघ्या ७ मिनिटात शाळेतून १२६१ विद्यार्थी व ९३ शिक्षकांना ...
राज्यभरातील शासकीय परिचारिकांच्या मागण्यांसाठी शासनदरबारी वेळोवेळी चर्चा होऊनही दुर्लक्ष केले जात आहे. शासन दखल घ्यायला तयार नसल्याने विदभार्तील साडेसात हजार परिचारिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. लवकरच आंदोलनाची तारीख सांगितली जाईल, असे विदर्भ नर्से ...