लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
"राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार" - Marathi News | Economic Development Corporation to be set up for Rajput community | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार"

मंत्री अतुल सावे यांची घोषणा : १५ जानेवारीपर्यंत निर्णय घेणार. ...

"अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव आणणार" - Marathi News | We will bring a proposal to give orphans the benefit of Niradhar Yojana says aditi tatkare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"अनाथ बालकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव आणणार"

मंत्री आदिती तटकरे : महिला व बालविकासच्या राखीव निधीचा आढावा घेणार. ...

"कंत्राटी कामगारांना संरक्षण देणारा कायदा करणार" - Marathi News | Enact a law to protect contract workers says suresh khade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"कंत्राटी कामगारांना संरक्षण देणारा कायदा करणार"

कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांची विधानसभेत घोषणा ...

“सुषमा अंधारेंनी दिलगिरी पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंग प्रस्तावाची परवानगी देऊ”: नीलम गोऱ्हे - Marathi News | vidhan parishad deputy speaker neelam gorhe said otherwise we give permission to violation of rights against sushma andhare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“सुषमा अंधारेंनी दिलगिरी पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंग प्रस्तावाची परवानगी देऊ”: नीलम गोऱ्हे

Winter Session Maharashtra 2023: हे स्वतःला ज्ञानी समजतात. मग दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य असू नये, अशी विचारणा नीलम गोऱ्हे यांनी केली. ...

अधिवेशन कडू झाले तरी तुम्ही तोंड गोड करा; यशोमती ठाकूर यांनी वाटले चॉकलेट - Marathi News | congress mla Yashomati Thakur felt distribute chocolate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशन कडू झाले तरी तुम्ही तोंड गोड करा; यशोमती ठाकूर यांनी वाटले चॉकलेट

सरकार नागपुरात मुक्कामी येऊनही विदर्भाचे प्रश्न सोडवू शकले नाही, अशी टीका ठाकूर यांनी केली. ...

चंद्रपूर जिल्हा बँकेतील व्यवहारांची चौकशी करा -दिलीप वळसे पाटील यांची घोषणा - Marathi News | Investigation of transactions in Chandrapur District Bank - Announcement of Dilip Valse Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर जिल्हा बँकेतील व्यवहारांची चौकशी करा -दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

आ. प्रतिभा धानोरकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडत बँकेच्या संचालकांनी पैशाचा अपव्यय केल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

शेगाव पंढरपूर महामार्गावरील पाचही पुलांचे काम महिनाभरात सुरू करा -शंभूराज देसाई यांचे आदेश - Marathi News | Start work on all five bridges on Shegaon Pandharpur highway within a month - Shambhuraj Desai orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगाव पंढरपूर महामार्गावरील पाचही पुलांचे काम महिनाभरात सुरू करा -शंभूराज देसाई यांचे आदेश

आ. बबनराव लोणीकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडत शेगाव पंढरपूर मगामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा, अजित पवार मदतीला धावले; नेहमीच्या शैलीत फटकारलं! - Marathi News | ncp leader ajit pawar slams jayant patil over his stattement on devendra fadanvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा, अजित पवार मदतीला धावले; नेहमीच्या शैलीत फटकारलं!

जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी आणखी वाढवायला हवा होता, असा मुद्दा उपस्थित करत फडणवीसांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ...

'राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं - Marathi News | Winter Session Maharashtra Where has the indiscipline in the financial planning mla Jayant Patil criticized government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'राज्याच्या आर्थिक नियोजनात बेशिस्तपणा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'; जयंत पाटलांनी सरकारला घेरलं

विधिमंडळात आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली. ...