२००८ साली भारताचा ‘जीडीपी’ हा फ्रान्सच्या निम्मा होता. मात्र त्यानंतरच्या दहा वर्षात भारताचा विकासदर उंचावला आहे. फ्रान्सच नव्हे तर इतरही अनेक देशांना मागे टाकत पहिल्या पाच देशात भारताचा समावेश झाला आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पहि ...
रस्त्याच्या काठाने खेळत असलेल्या एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा ई-रिक्षाखाली दबून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता पाचपावलीतील नाईक तलाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष पसरला आहे. ...
४० वर्षे मल्ल्याचे बँकेत ‘प्राईम अकाऊंट’ होते. ४१ वर्षी ते ‘अकाऊंट’ बिघडले. व्यवसायात चढउतार आले म्हणजे घोटाळा झाला असे होत नाही. जर मल्ल्याने आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर कारवाई करणे योग्यच आहे. ...
‘लोकमत’तर्फे देण्यात येणारे पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां. वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे ज्येष्ठ संपादक म. य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१६-१७ व १७-१८ चे पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आल ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नागपूर दर्शन सहल तसेच खाण पर्यटनाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र १९ महिन्यांमध्ये नागपूर दर्शन सहलीसाठी केवळ ८७ पर्यटक आले. तर खाण पर्यटकांचा आकडा ३००च्या वर गेला नाही. ही आकडेवारी पाहिली असता याबाबत योग्य प्र ...
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी काय धोरण आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. ...
नागपूर शहरातील बहुचर्चित यश बोरकर खून प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गुरुवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांचे न्यायपीठ हे प्रकरण ऐकत आहे. ...
शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर त्यांना व भाजपाला निवडणुक ...