मुंबईच्या अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला, तर १५७ जण जखमी झाले. नागपूरच्या सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयातही या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. ...
उपराजधानी सध्या थंडीने गारठली आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा वाढलाय. जसे भक्त थंडीने कुडकुडत आहेत, नागपुरातील गणेशभक्तांचे दैवत असलेल्या टेकडी गणेशालाही थंडी लागत आहे. ...
नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नागपूरकरांवर महागड्या वीजदराचा भार पडणार आहे. रस्ते रुंद झाल्यामुळे रस्त्यामधील विजेचे खांब हटविण्यासाठी सहा पैसे प्रति युनिट वसूल करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ...
प्रवेशप्रक्रियेच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांकडून ‘प्रॉस्पेक्टस’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेण्यात येते. मात्र महाविद्यालयांच्या या प्रकारांवर विद्यापीठ अनुदान आयोगा ...
गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मेडिकलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नवीन वर्षात ‘सुपर स्पेशालिटी’ म्हणजेच अतिविशेषोपचार तज्ज्ञाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू होणार आहे. ...
लोकप्रिय युवा कवी डॉ. कुमार विश्वास व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कवी संमेलनात राजकीय पक्ष व नेत्यांना व्यंगाच्या फटकाऱ्यांनी रसिकांना लोटपोट केले, सोबतच प्रेमाच्या, राष्ट्रीययतेच्या व भावनेच्या शब्दांनी अंतर्मुखही केले. ...
विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु, या तरतुदीचा विवाहित महिलांद्वारे दुरुपयोग केला जात असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे. ...