शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) तीन इंटर्न्सकडून दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग झाल्याचे प्रकरण सामोर आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी या तिन्ही इंटर्न्सची इंटर्न्सशीप थांबविण्याचे आदेश दिले. सोब ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) लवकरच ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळेल, असे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिले. संस्थेला ...
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) चे काम नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी व कर्मचारी अवैध पद्धतीने पाहत आहेत. प्राधिकरण हे पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायला हवी. आस्थापनात पदांचा उल्लेखही नाही. अशा पर ...
नागपूर महापालिकेने जेव्हा २०० कोटी रुपयाच्या कर्जासाठी बँक आॅफ महाराष्ट्रकडे अर्ज केला तेव्हा बँकेने मनपाला त्यांचे रेटिंग मागितले. उत्पन्न, संपत्ती, रोख आणि नियमित उत्पन्नाचे माध्यम या आधारावर रेटिंग निश्चित केले जाते. केयर रेटिंग्स कंपनीच्या मदतीने ...
भाजपसोबत एनडीएमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांची नाराजी हळूहळू उघड होऊ लागली आहे. आता रामदास आठवले यांच्या विदर्भातील कार्यकर्त्यांमध्येही भाजपासोबतच्या युतीबाबत प्रचंड नाराजी आहे. २०१२ पासून भाजपासोबत रिपाइं (आ)ची युती आहे. परंतु या युतीत रिपाइंला का ...
जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ या शीर्षकाखालील १६ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ४, ५ व ६ जानेवारी २०१९ यादरम्यान होणार आहे. देशातच नव्हे तर जगभरात स्वत:च्या कर्तृत्वाने मराठीचा झेंडा रोवणाऱ्या व्यक्ति ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्ह्यातील सपना पळसकर नरबळी प्रकरणामध्ये सरकार पक्षाला संशयाशिवाय गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सहाही आरोपींची फाशीसह अन्य शिक्षा रद्द करून त्यांना निर्दोष सोडले. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व ...
गोंदियामध्ये मादी बिबट्याची गोळी झाडून शिकार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. याप्रकरणी वनविभागाने आता दोन आरोपींना अटक केली आहे. ...
जिल्हास्तरावर अपंगांचे स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नरत आहे. या कार्यालयासाठी ३७२ पदांचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने वित्त विभागाकडे पाठविला आहे. ...