ऐतिहासिक नोंदीप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या छत्रछायेखाली वाढलेले शंभुराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. अफाट सैन्य असूनही बादशाह औरंगजेबाशी त्यांनी अनेक वर्षे निकराने झुंज दिली. ...
गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांनी याविरोधात सोमवारी काळ्या रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियागृहातही निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन काय ...
मनीषनगरात १२ जून २०१४ ला मिळालेल्या मानवी सांगाड्याप्रकरणात मानवाधिकार आयोगाने पोलीस आयुक्तांना नोटीस पाठविली आहे. २७ डिसेंबरला पोलिसांची बाजू मानवाधिकार आयोगापुढे ठेवण्याचे निर्देश या नोटीसमधून देण्यात आले आहेत. ...
शहरात सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह असून, प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या आनंदात शहर बुडाले आहे. चर्चसोबतच चौकाचौकात आणि घरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रतिकृती तयार करून प्रभू येशूच्या जन्मप्रसंग दर्शविण्यात आला आहे. ...
रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करतांना एका डांबराच्या ड्रममध्ये ब्लास्ट झाल्याने ४ मजूर गंभीरपणे भाजल्या गेले. ही गंभीर घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजता हिंगणा येथील टीसीएस शाळेसमोरील रस्त्यावर घडली. ...
शहरातील रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता करा, शहरातील विविध भागातील सिमेंटचे रस्ते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येत असलेले उड्डाण पूल, नागपूर मेट्रो अंतर्गत सुरू असलेली विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे न ...
समाजात सर्वच वाईट सुरू आहे असे अनेकांना वाटते, कारण त्यांची चांगले बघण्याची दृष्टी कमकुवत असते. आजही समाजात ४० टक्के सत्कार्य आहे. पण हल्ली देशात नकारात्मक गोष्टी मोठ्या प्रमाणात प्रसारित व प्रकाशित होतात. पण वस्तुस्थिती फार वेगळी असते. निवडणुकीतील ‘ ...
शहर काँग्रेस कमिटीने राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राफेल प्रकरणाचा तपास संयुक्त संसदीय समिती(ज ...
देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. ...