लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दाभा भागातील वस्त्यांमध्ये आज पाणीपुरवठा खंडित; शटडाऊन २३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत होणार - Marathi News | Water supply cut off in Dabha area today; The shutdown will take place on December 23 from 10 am to 10 pm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाभा भागातील वस्त्यांमध्ये आज पाणीपुरवठा खंडित; शटडाऊन २३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत होणार

दाभा भागातील वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा खंडित होणार आहे. ...

रागाच्या भरात मुलांनी घर सोडले, आरपीएफने कुटुंबियांत पोहचवले; ८५८ कुटुंबांना दिलासा - Marathi News | The children left the house in anger, the RPF reached the families | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रागाच्या भरात मुलांनी घर सोडले, आरपीएफने कुटुंबियांत पोहचवले; ८५८ कुटुंबांना दिलासा

अलिकडे अल्पवयीन मुले-मुली छोट्या छोट्या कारणावरून रागात येतात. रागाच्या भरात ते स्वत:चे घर सोडून बाहेर पळून जातात. ...

नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार दोषी; २१ वर्षांनंतर आला निर्णय - Marathi News | Former Minister Sunil Kedar Convicted in Nagpur District Bank Bond Scam The decision came after 21 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा बँक रोखे घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार दोषी; २१ वर्षांनंतर आला निर्णय

इतर पाच आरोपीही ठरले दोषी ...

जात जनगणनेचा उपयोग विकासासाठी व्हावा : संघ  - Marathi News | Caste census should be used for development: RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात जनगणनेचा उपयोग विकासासाठी व्हावा : संघ 

समरसतेला धक्का नको : प्रचार प्रमुख  ...

सिंचन प्रकल्पांवरील प्रतिज्ञापत्र अपूर्णच; सुधारित प्रतिज्ञापत्रासाठी जानेवारीपर्यंत मुदत - Marathi News | Affidavit on irrigation projects incomplete; Deadline for amended affidavit is January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन प्रकल्पांवरील प्रतिज्ञापत्र अपूर्णच; सुधारित प्रतिज्ञापत्रासाठी जानेवारीपर्यंत मुदत

विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. ...

सोलर इंडस्ट्रीज स्फोट प्रकरण: अखेर नागपुरात 'त्या' दुर्दैवी कामगारांवर झाले अंत्यसंस्कार - Marathi News | Solar Industries blast case: 'Those' unfortunate workers finally cremated in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोलर इंडस्ट्रीज स्फोट प्रकरण: अखेर नागपुरात 'त्या' दुर्दैवी कामगारांवर झाले अंत्यसंस्कार

अंतिम दर्शन न झाल्याने जिवलगांच्या मनाची घालमेल ...

 एलटीटी मुंबई-बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्या वाढल्या - Marathi News | 26 trips of LTT Mumbai-Balharshah weekly special train increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : एलटीटी मुंबई-बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्या वाढल्या

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह - लोकमान्य टिळक टर्मिनस - बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडीच्या २६ फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.  ...

राहुल गांधी-बॅनर्जींविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार, निषेध आंदोलन - Marathi News | BJP's police complaint against Rahul Gandhi and mamata Banerjee, protest movement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधी-बॅनर्जींविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार, निषेध आंदोलन

उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात झालेल्या मिमिक्री प्रकरणावरून नागपुरात भाजपने आंदोलन केले. ...

रेल्वे प्रवासात थंडीने चिमुकला बेशुद्ध पडला; ‘आरपीएफ’च्या जवानांमुळे वाचला जीव - Marathi News | During the train journey, the little boy fainted due to cold Lives were saved due to RPF jawans | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे प्रवासात थंडीने चिमुकला बेशुद्ध पडला; ‘आरपीएफ’च्या जवानांमुळे वाचला जीव

कडाक्याच्या थंडीमुळे चिमुकला क्रिष्णा अस्वस्थ झाला होता. ...