जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका महिला ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या ग्रीनलॅन्ड रियल्टीजला जोरदार दणका दिला आहे. तक्रारकर्त्या ग्राहकाचे दोन लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश ग्रीनलॅन्डचे भागीदार अरुण निमजे व नीलेश मेट्टेवार यांना देण्या ...
जागतिक मराठी अकादमीच्यावतीने घेण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ या शीर्षकाखालील १६ वे जागतिक मराठी संमेलन शुक्रवारपासून सुरू होत आहे. ४, ५ व ६ जानेवारी असे तीन दिवस हे संमेलन चालणार आहे. देशातच नव्हे तर जगभरात स्वत:च्या कर्तृत्वाने मराठीचा झेंडा रोवणाऱ ...
आयुक्तालयात पोहचलेल्या धीरज रमेश चौरपगार नामक तरुणाने स्वत:च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाचे प्राण बचावले. पोलीस आयुक्तांनी नंतर धीरजचे समुपदेशन करून गिट्टीखदान पोलिसांना तक्रार नोंद ...
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला कामगार विमा रुग्णालयांसाठी वर्षाकाठी १४०० कोटींचा निधी मिळतो. मात्र राज्य शासनाकडून वर्षभरात केवळ ४०० कोटी रुपये देण्यात आले, उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविण्यात आला, असा गंभीर आरोप ‘कार्पोरेशन मेंब ...
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे ऑरेंज सिटी क्रॉफ मेळावा आणि लोकनृत्य महोत्सवाचे आयोजन ४ ते १३ जानेवारीदरम्यान सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात करण्यात येणार आहे. महोत्सव दुपारी २ ते रात्री ९.३० पर्यंत सुरू राही ...
नोकरी लावून देण्याची बतावणी करून तिघांकडून दोन आरोपींनी पावणेचार लाख रुपये हडपले. त्यांना वीज मंडळात नियुक्तीपत्रही दिले. ते बनावट असल्याचे ध्यानात आल्याने पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून बुधवारी मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल के ...
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) सोबत चर्चा सुरू असताना सरकारने ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ मध्ये सुधारणा करीत २० डिसेंबरला ‘ग्राहक संरक्षण अधिनियम २०१८’ लोकसभेत पारित केले. हा कायदा डॉक्टरांसाठी जाचक आहे. यामुळे याचा निषेध म्हणून ४ जानेवारी रोजी खास ...
शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिके च्या आरोग्य विभागाकडून १७ डिसेंबरपासून कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे. निर्णयांची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. यासोबत शहरातील मोकळ्या भूखंडावर कचरा साचून राहतो. अने ...
आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. याचे सारे श्रेय केवळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाच जाते. मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांना झेप घेण्यासाठी सावित्रीबाईंनी आकाश मोकळे करून दिले. मुलींनी आत्मविश्वास ...
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे २ जानेवारीला पाचपावली, रेल्वे गेट क्र. १ येथील गंगा स्वीट या बनावट पिस्त्याचा वापर करून सोनपापडी तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून ३ लाख १६ हजार ७४५ रुपये किमतीची ४८७३ किलो सोनपापडी जप् ...