शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार रुग्णालयामुळे ‘बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ (बीडीएस) या पदवी अभ्यासक्रमाच्या जागा दुप्पटीने वाढतील. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. सोबतच अतिविशेषोपचारामुळे कुशल तज्ज्ञ समाजाला मिळतील, अशी अ ...
मराठी चित्रपटाच्या अनुदानाचा काही प्रमाणात अनुशेष निर्माण झाला होता. मात्र आता याला निधी उपलब्ध करून दिला आहे. यापुढे मराठी चित्रपटांच्या अनुदानात कुठलीही कपात होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. जागतिक मराठी अकादमीतर् ...
तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांत तेथील मातृभाषेबाबत अस्मिता दिसून येते. मात्र मराठी माणून मराठीचे महत्त्वच विसरतो आहे. जुन्या काळातील नाटके, संगीत, साहित्य योग्य प्रकारे नवीन पिढीपर्यंत पोहोचत नाही. नवीन पिढीपर्यंत मराठीचा गोडवा पोहोचावा यासाठी विशेष प ...
देशात सर्व राज्यांमधून महाराष्ट्रात सर्वात मोठी रोजगाराची संधी असल्याचे इपीएफओच्या ऑनलाईन अकाऊंट नोंदणीवरुन लक्षात आले आहे. कारण देशभरात इपीएफओच्या अकांऊंटची संख्या ८० लाख असून, त्यातील २५ टक्के अकाऊंट हे एकट्या महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांचे असल्या ...
नागपूर शहरात लवकरच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. येत्या २६ जानेवारीपूर्वी त्याचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
‘सर्व्हिस रोड’वरून ‘यू टर्न’ घेत ‘फ्लाय ओव्हर’वर चढणाऱ्या वेकोलिच्या स्टाफ बस आणि ‘फ्लाय ओव्हर’वरून खाली येत असलेल्या तवेराची आपसात जोरदार धडक झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तवेरातील नऊ जणांपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (त ...
संघाच्या शाखेत मी वयाच्या सातव्या वर्षापासून जात होतो. चार ते पाच वर्षांच्या असताना संघाच्या विजयादशमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शाखेत जायचो, संघाचा गणवेश मी परिधान करायचो. ...
मानसिंगदेव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्सापार (ता. रामटेक) च्या जंगलात वाघाच्या बछड्याच्या शरीराचे सहा तुकडे आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याला वाघाने मारले असावे, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका महिला ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या ग्रीनलॅन्ड रियल्टीजला जोरदार दणका दिला आहे. तक्रारकर्त्या ग्राहकाचे दोन लाख रुपये १८ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश ग्रीनलॅन्डचे भागीदार अरुण निमजे व नीलेश मेट्टेवार यांना देण्या ...