प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचे गुरुवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. येथील दीक्षाभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. ...
वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.ने गुंतवणुकदारांची कोट्यवधींने केलेल्या फसवणुकीची चौकशी गुन्हे शाखेतर्फे गांभीर्याने होत नसल्याचा आरोप करीत या गुन्ह्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) करण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणुकदारांनी बुधवारी जिल्हाधि ...
प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा आज, गुरुवारी नागपूर विभागात दाखल होत आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या अभियानामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे. ...
ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगरानी यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होऊन ओबीसी समाजाच्या मागण्यांची लवकरच पूर्तता करण्याचे आश्वासन अप्पर मुख ...
शासनाने अभियांत्रिकीच्या मेगा भरतीची प्रकिया सुरू केली आहे. परंतु या भरतीमध्ये स्थापत्य अभियंत्यांना अर्ज करता येत नाही. त्यामुळे अभियंत्यांमध्ये रोष निर्माण झाला असून, शासनाकडून कालबाह्य अधिसूचनेच्या आधारे होत असलेली भरती प्रक्रिया थांबवावी, अशी माग ...
भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्व्हे’ सुरू असल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच हा बोगस निवडणूक ‘सर्व्हे’ संकेतस्थळावरून ‘डिअॅक्टिव्हेट’ करण्यात आला आहे. या ‘सर्व्हे’ ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे प्रवासी उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रताप मोटवानी यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ शोभना बंदोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना कळमना मार्गावरील पगारिया लॉनजवळील रेल्वे गेटचा दुसर ...
श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौकातील निर्माणाधीन हॉस्टिलच्या इमारतीला बुधवारी दुपारीच्या सुमारास आग लागली. यात १२ कामगार गुदमल्याने बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी घट ...
बुधवारी इंडिगो एअरलाईन्सच्या नागपूर-हैदराबाद ६ई७१०४ विमानाला दीड तास उशीर झाला. कंपनीच्या या विमानाचा चालक दल पूर्वी ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस करणारा असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) अर्थसहाय्य करणार आहे. याबाबत जिका आणि महापालिकेत करार करण्यात आला आहे.त्यानुसार प्रकल्प नियोजनाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज ...