वाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने लग्नास नकार दिल्यामुळे संबंधित महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्याने अवघे शहर पोलीस दल हादरले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास ज्या सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला ते सुटीवर गेल्याने संबंधितांमध ...
फोम, फर्निचरला लागलेल्या आगीमुळे कस्तूरचंद पार्कसमोर निर्माणाधीन किंग्सवे हॉस्पिटलच्या बहुमजली इमारतीच्या पिलरचे नुकसान झाले आहे. फोम जळल्यामुळे इमारतीत उष्णतेचे प्रमाण जास्त निर्माण झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यास जवळपास दीड तास लागला होता. आगी ...
मानवाच्या हृदयात चार ‘वॉल्व’ असतात. जर कुठला ‘वॉल्व’ खराब झाला तर त्याला ‘ओपन हार्ट सर्जरी’च्या मदतीने बदलविले जाते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सामान्य होईपर्यंत दोन महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो. परंतु आता ‘ट्रान्स क्यूटेनियस वॉल्व रिप्लेसमेंट’ (ट ...
देशाच्या अन्य शहरातून इंडिगोची आठ विमाने नागपुरात उशीरा पोहोचली. पुणे-नागपूर विमान पुणे येथून नागपुरात एक तास १६ मिनिटे उशीरा अर्थात रात्री ८.२० ऐवजी ८.३६ मिनिटांनी पोहोचले. तसेच बेंगळुरू-नागपूर विमानाला एक तास उशीर झाला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रभारी कुलसचिवपदाचा वाद तापला आहे. मागासवर्गीय आयोगाने उपकुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांची या पदावर तत्काळ नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. मात्र यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेत ...
नववर्षात स्वाईन फ्लूच्या दोन रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. गोरेवाडा परिसरात या आजाराचे चार रुग्ण पॉझिटिव्ह आले असून २५वर संशयित रुग्ण असण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लूबाबत वाढत्या भीतीच्या वातावरणाला घेऊन शुक्रवारी असंघटित कामगार काँग्रेसच्यावत ...
शौचालयही आता स्पर्धेत उतरले आहे. सरकारने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी शौचालयाची स्पर्धा सुरू केली आहे. ज्या ग्रामस्थांचे शौचालय, सुंदर, आकर्षक, नीटनेटके, संदेशपूर्ण राहील, अशा ४००० उत्कृष्ट शौचालयांना शासनाकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे. ...
गांधीबाग येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यापूर्वी ‘बेड रोल’ (चादर, उशी कव्हर व लहान टॉवेल) देण्याची अभिनव योजना सुरू करण्यात आली होती. याचे उद्घाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले होते. परंतु तीन वर्षे हो ...
१०० चॅनलचे दरमहा १३० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. ट्रायने (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) १०० चॅनलकरिता कुठलेही शुल्क आकारूनये, ते पूर्णपणे विनामूल्य करावे आणि प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयांपर्यंत कमी करावेत, अशी ...