न्यायव्यवस्थेसाठी मध्यस्थता एक वरदान आहे. त्याच्या माध्यमातून आपसी तडजोडीने दोन्ही पक्षातील विवाद मिटविता येऊ शकतात. त्यामुळे न्यायालयात वाढत्या प्रलंबित खटल्यांची संख्या करता येऊ शकते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी य ...
आजच्या धावपळीच्या युगात कुटुंबाचा गाडा हाकताना केवळ पुरुषांनीच नोकरी अथवा व्यवसाय करून भागत नाही. आज नोकरी मिळणे ही कठीण बाब झाली आहे. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्यातील कौशल्य ओळखून केवळ नोकरी करून संसाराच्या चाकाला गती देण्याचा विचार बाजूला टाकावा, ...
ऑटोचालक गुंडांमधील वादाचे पर्यवसान एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात झाला. शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाचपावलीतील कमाल चौकाजवळ ही थरारक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. ...
भावार्थदीपिका लिहिल्यानंतर ज्ञानदेवांना भगवंतांच्या कृपेची अनुभूती झाली़. इतके मोठे कार्य भगवंतांच्या आशीवार्दाशिवाय अशक्य आहे. भगवंताने ते कार्य माझ्याकडून करवून घेतले़ आता आणखी काय राहिले़़़ भगवंत कृपेची एवढी मोठी अनुभूती झाल्यानंतर आता समाधिस्त व् ...
क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकर आज नागपुरात येत आहे. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत ‘खेलो नागपूर खेलो’ स्पर्धेचे उद्घाटन तेंडुलकर याच्या हस्ते करण्यात येणार आहे. ...
सुपरस्टार अभिनेता जितेंद्रला भेटण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. लोकमत सखी मंचच्या सहकार्याने शनिवारी आयोजित संगीत, नृत्य व श्रवणीय गीतांनी भरलेल्या कार्यक्रमात जितेंद्र सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात जितेंद्रची ताल धरायला लावणारी गिते सादर ...
भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला प्रत्यक्ष समोर पाहिल्यावर कुणाचाही थरकाप उडेल. मात्र एक खर की त्याचे रुबाबदार रूप प्रत्येकालाच आकर्षित करणारे. बहुतेक वनक्षेत्राचे पर्यटनही अवलंबून आहे ते वाघांच्या आकर्षणावरच. परदेशी पर्यटकांनाही ते भारताकडे ...
वाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने लग्नास नकार दिल्यामुळे संबंधित महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्याने अवघे शहर पोलीस दल हादरले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास ज्या सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला ते सुटीवर गेल्याने संबंधितांमध ...