शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे ...
शहरात पाण्याची टंचाई नाही. मे,जून महिन्यात संभाव्य टंचाई लक्षात घेता पाच टीएमसी पाणी देण्यासाठी मध्य प्रदेश (एम.पी.) चे मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ...
सायकलने शाळेत जात असतानाच कोळशाने ओव्हरलोड असलेल्या ट्रकने विद्यार्थ्यास चिरडले. हृदय हेलावून टाकणारा हा अपघात सोमवारी (दि.१४) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बायपास चौकात झालेल्या या अपघातातील मृत विद्यार्थ्याचे नाव प्रणव सं ...
प्रति लिटर ९० रुपयांवर पोहोचलेले पेट्रोलचे दर काही महिन्यांत ७५ रुपयांच्या आत आल्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात दरवाढ झाल्यानंतर भाव पुन्हा ७५ रुपयांवर पोहोचले असून रविवारी ७५.९१ रुपयांवर पोहोचले आहेत. ...
वाटेल तो त्याग सहन करण्याची तयारी, एक अद्भुत उत्साह, अनोखी ऊर्जा, स्वयशिस्तीचा अभिनव परिचय भीमसैनिकांनी या परिक्रमेत घडविला. या घटनेच्या आधी आंबेडकरी जनतेचे सांडलेले रक्त, घरादारांची झालेली राखरांगोळी, आयाबहिणींची जातीयवाद्यांनी लुटलेली अब्रू, आंबेडक ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय प्रवासी स्वयंसेवकाच्या महाशिबिराचे अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित या शिबिरात पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. ...
‘नायलॉन’ मांजाने पतंग उडवून नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्या पतंगबाजांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यानंतरच त्यांच्यावर वचक येईल. ...
‘झुंड’ नागराज मंजुळे यांचा पहिलावहिला हिंदी चित्रपट नागपूरचे फुटबॉल कोच विजय बारसेंच्या जीवनावर आधारित. त्यामुळे शुटींग नागपुरात होईल, हे ठरलेलेच. त्याचसाठी बिग-बी येथे आले, राहिले, शुटींगमध्ये घाम गाळला. ...