राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना सरकारच्या शुल्कमाफी योजनेचे लाभ मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (मेडिकल) श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीमार्फत ‘एमआरआय’ खरेदी करण्यासाठी १३ कोटी दिले होते. परंतु हे यंत्र खरेदी न झाल्याने संस्थानने हा निधी जमा करण्याचे पत्र अधिष्ठात्यांना दिले आहे. ...
घराजवळ फिरत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून लुटारू पळून गेलेल्या एका आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्याला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. ...
हॉटेल सेंटर पॉईंटजवळ असलेल्या संतोष नामक पानटपरी चालकावर माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री १०.२० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. ...
नागरिकांना मूलभूत सोई पुरविण्यात कोणतीही अडचण होता कामा नये, यासाठी एकच विकास संस्था ठेवण्यात येणार आहे. ती म्हणजे महापालिका. महापलिका हीच शहरातील एकमेव प्लॅनिंग अॅथोरिटी राहील. नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेल्या सर्व जागा आणि ले-आऊट महानगरपालिकेकडे ...
जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ४३ कोटींच्या तळमजल्यासह चार मजली वसतिगृहाच्या बांधकामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्य ...
सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूर इंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान ...
नायलॉन मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी महिलेसह आठ जणांना नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीप्रकरणी अटक केली व त्यांच्याकडून पावणेदोन कोटींचा मांजा जप्त केला. या कारवाईमुळे नायलॉन मां ...
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद महत्त्वाचे आहे व योग्य अशी निर्मिती करणारे स्त्री किंवा पुरुष साहित्यिक कुणालाही ते मिळायला पाहिजे. यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा विचार करता कामा नये. मात्र तो करावा लागतो; कारण अशा अनेक स्त्री लेखिका या पदावर हक्क सांगण् ...