लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महामेट्रो करणार नागपुरातील पाच मार्केटचा पुनर्विकास - Marathi News | Mahametro will redevelop the five markets in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रो करणार नागपुरातील पाच मार्केटचा पुनर्विकास

कॉटन मार्के टसह खोवा मार्के ट व संत्रा मार्के ट, बर्डी येथील नेताजी फूल मार्के ट आणि गड्डीगोदाम स्थित गोलबाजार या जागेचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. महामेट्रो आणि महापालिका यांच्यात याबाबतचा सामंजस्य करार मंगळवारी करण्या ...

सीआरएफमधून विकास; प्रकल्पासाठी १८८२ कोटींचा निधी : नितीन गडकरी - Marathi News | Development from CRF; Rs 1882 crore fund for the project: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीआरएफमधून विकास; प्रकल्पासाठी १८८२ कोटींचा निधी : नितीन गडकरी

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात केंद्रीय मार्ग निधी(सीआरएफ)मधून २० विकास प्रकल्प होत आहेत. यासाठी १८८२ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. ११ प्रकल्पांच्या निविदा काढण्यात आल्या असून नऊ प्रकल्पांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आ ...

नागपुरात पतंगीच्या हुल्लडबाजीत १००वर जखमी - Marathi News | Due to Hoodloom while flying kites 100 injured In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पतंगीच्या हुल्लडबाजीत १००वर जखमी

मकरसंक्रांत पतंगोत्सव मंगळवारी चांगलाच रंगला, मात्र काही जण कुणाची पतंग कशी कापता येईल, यासाठी स्पर्धा करीत होते. जास्तीत जास्त पतंग कापण्यासाठी काहींनी बंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर केला. या मांजाने दिवसभरात १००वर जण जखमी झाले. ...

हायकोर्टात याचिका : ‘अवनी’ला अवैधपणे ठार मारले - Marathi News | Plea in the High Court: 'Avani' was killed illegally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात याचिका : ‘अवनी’ला अवैधपणे ठार मारले

मुंबई येथील अर्थ ब्रिगेड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करून टी-१ वाघीण अवनी हिला अवैधपणे ठार मारण्यात आले असा दावा केला आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा-१९७२, नार्कोटिक अ‍ॅन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट-१९८ ...

जग अनुभवणार नागपुरी संत्र्याचा गोडवा : नागपुरात १८ जानेवारीपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल - Marathi News | World experience Nagpuri orange's sweetness : World Orange Festival in Nagpur from January 18 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जग अनुभवणार नागपुरी संत्र्याचा गोडवा : नागपुरात १८ जानेवारीपासून वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल

नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने चार दिवसीय दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदान आणि सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. वसं ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेचा प्रकाश - Marathi News | Solar energy light in 308 schools of Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेचा प्रकाश

जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीज बिलांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेतून प्रकाशाची व्यवस्था होणार आहे़ ...

राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती : हायकोर्टाचा आदेश शिथिल - Marathi News | Full scholarship for students outside the state: The order of the High Court is relaxed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती : हायकोर्टाचा आदेश शिथिल

अल्पसंख्यक शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना सध्या शिष्यवृत्तीमधील केवळ निर्वाह भत्ता अदा करण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शिथिल केला. हा आदेश केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवून देशातील इतर अल्पसंख्यक शिक्षण ...

धक्कादायक! दोन वर्षांत १२ हजारांचे झाले ४४ कोटी - Marathi News | Shocking! In two years, 12 thousand became 44 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! दोन वर्षांत १२ हजारांचे झाले ४४ कोटी

एका महिन्याला ५०० रुपये जमा करणाऱ्या खातेधारकाच्या खात्यात सोसायटीचे अधिकारी आणि हवाला व्यावसायिकांनी तब्बल ४४ कोटींची उलाढाल केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. ...

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना भरावे लागणार पूर्ण शुल्क - Marathi News | Full duties to be paid to students in drought prone areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना भरावे लागणार पूर्ण शुल्क

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांना सरकारच्या शुल्कमाफी योजनेचे लाभ मिळणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ...