न्यायालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग हळूहळू वाढत आहे. १४ जानेवारी रोजी कुटुंब न्यायालयाच्या न्यायाधीश एस.ए. चव्हाण यांनी व्हिडीओ कॉलद्वारे अमेरिकेत राहणाऱ्या पत्नीशी संपर्क साधून तिची पतीला घटस्फोट देण्याची तयारी असल्याची खात्री करून घेतली व त् ...
१८ ते २० जानेवारी या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनु ...
भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या ...
महामेट्रो नागपूरच्या प्रकल्पांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. चेन्नई येथून निघालेले माझी मेट्रोचे कोचेस दहा दिवसांच्या प्रवासानंतर मंगळवारी नागपुरात पोहोचले. कोचेसचे आगमन पाहून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. ...
शहराच्या मध्यवर्ती भागातील सीताबर्डी किल्ल्यातील महापालिकेच्या गोदामात जप्त केलेले सामान ठेवण्याला सैन्याच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या माहितीनुसार आता प्रवर्तन विभागाकडे जप्त केलेले सामान सुरक्षित ठेवण्यासाठी जाग ...
निराधार अवस्थेत जगणाऱ्या वृद्ध बहीण-भावाचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरेंद्रनगर-तात्याटोपे नगरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. उपासमारीमुळे या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अ ...
कॉटन मार्के टसह खोवा मार्के ट व संत्रा मार्के ट, बर्डी येथील नेताजी फूल मार्के ट आणि गड्डीगोदाम स्थित गोलबाजार या जागेचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. महामेट्रो आणि महापालिका यांच्यात याबाबतचा सामंजस्य करार मंगळवारी करण्या ...