कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिर परिसराचा विकास आराखड्यानुसार भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करुन बसडेपोची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील विविध भागात भाविकांना जाणे ...
६० वर्षांच्या वरील अंगणवाडी सेविकांना सेवा देण्यासाठी शासनाने फिटनेस टेस्ट आवश्यक केली आहे. यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून फिटनेसचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी त्यांची गायनिक टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टवर अंगणवाडी कर्मचारी संघ ...
पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगने थायलंड, दुबई व ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या तिन्ही देशात त्याचे कार्यक्रम आहेत. त्याच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. ...
शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच गांधीबाग झोनमध्ये घाण व कचरा आढळून आल्याने नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आल्या. ...
अनैतिक संबंधातून एका महिलेने तिच्या मुलाच्या मदतीने आपल्या प्रियकराची हत्या केली. रविवारी मध्यरात्रीनंतर जरीपटक्यात झालेल्या या थरारक हत्याकांडाचा सोमवारी सकाळी उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला तसेच तिच्या मुलाला अटक केली आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालयातर्फे २०१८ या एका वर्षात एकूण १२१ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत सापळा प्रकरणांमध्ये केवळ ११ च्या आकड्यांनी वाढ झाली आहे. विशेष २०१८ मध्ये लाच प्रकरणांत सर्वात जास्त महसूल खात्यातील अधि ...
लोकमतच्या पुढाकाराने आयोजित वर्ल्डऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सोमवारचा दिवस पाकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अगदीच स्पेशल ठरला. हॉटेलिंग आणि हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करीत असलेल्या या विद्यार्थ्यांना देशातील प्रसिद्ध कॉर्पोरेट शेफ गौ ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चार प्रकरणांमध्ये राज्य सरकारवर प्रत्येकी एक हजार रुपये दावा खर्च बसवला व हे एकूण चार हजार रुपये उच्च न्यायालय विधी सेवा उप-समितीकडे जमा करण्यास सांगितले. न्यायालयात दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे सरकारला ह ...
नाशिकच्या द्राक्षांप्रमाणे नागपूरच्या संत्र्यांचादेखील दर्जा जागतिक पातळीचा आहे. द्राक्ष प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करण्यात आले आहे. विदर्भात जर संत्रा प्रक्रिया प्रकल्प आला तर द्राक्षांप्रमाणे या प्रकल्पांचेदेखील उत्पादन शुल्क माफ करण्य ...