स्वच्छ शहरांच्या यादीत २०१९ या वर्षात नागपूर कोणत्या क्रमांकावर असेल याची उत्सुकता लागली आहे. याची पार्श्वभूमी पुढील सहा दिवसात ठरण्याची शक्यता आहे. स्वच्छता सर्वेक्षण-२०१९ साठी केंद्रीय पथक नागपुरात पोहचले आहे. प्रशासनाला माहिती न देता पथक शहरातील व ...
हजरत बाबा ताजुद्दीन यांचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मोठा ताजबाग दर्गा येथे येत असतात. प्रसिद्ध मोठा ताजबाग दर्गा आणि परिसरात शासकीय निधीतून महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) मार्फत सुरू असलेली विकास कामे तातडीने पूर्ण क ...
नागपूर जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सध्या एका तृतीयपंथीमुळे त्रस्त असून हा तृतीयपंथीय मागील अनेक दिवसापासून एका एजन्सीमध्ये नोकरीची शिफारस करण्याची मागणी करीत आहे. ही शिफारस न केल्यामुळे कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करून त्रस्त करीत आहे. त्या ...
माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचा गट आपल्या समर्थकांसह दिल्लीत डेरेदाखल झाला आहे. दोन दिवसात त्यांनी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेतल्या. हा गट दिल्लीत पोहचल्याने काँग्र ...
सीताबर्डीतील महात्मा गांधी रोड व अभ्यंकर रोड यांना जोडणारा १५ मीटर रुंदीचा बुटीमहाल रोड रद्द करण्याचा नागपूर सुधार प्रन्यासचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. त्यामुळे ग्लोकल मॉलचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
न्यू म्हाळगीनगर येथील बेसा पॉवर हाऊ सच्या मागील बाजूच्या नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविताना मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास एका ५५ वर्षीय झोपडपट्टीधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे येथे तणावाची परिस्थ ...
स्कॅ्रच कार्डच्या माध्यमातून बक्षिसात महागडे घरगुती सामान देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. ही टोळी महिलांच्या माध्यमातून अनेकांना फसवित आहे. २०० रुपये देऊन स्क्रॅच कार्डची विक्री करणाऱ्या टोळीचा बनावटपणा, काही नागरिक त्या ...
निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे. महापालिकेच्या दहा झोनमधील अशा दहा मतदान केंद्राची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे. याचा विचार करता मतदानाविषयी महिला मतदारात अधिक जागृती करण्याची गरज असल्याची ...
रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार कोटीचे घबाड जमवल्याचे प्रकरण सामोर आले आहे. सीताबर्डी पोलीसांनी डॉ. समीर पालतेवार व त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शहरातील डॉक्टर ...