बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला १९ प्रकारचे आजार जडले आहेत. त्यामुळे आवश्यक उपचार करण्यासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशा व ...
मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून संतप्त जमावाने त्यांची बेदम धुलाई केली. नंतर त्यांना नंदनवन पोलिसांच्या हवाली केले. बुधवारी दुपारी ४ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे वाठोडा, नंदनवन परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...
नागपूर रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव द्यावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. ...
महापालिकेच्या धरमपेठ झोन क्षेत्रातील गाडगा वॉर्ड क्रमांक ७० येथील लाहोरी डीलक्स बार अॅन्ड रेस्टॉरंट यांच्याकडे मालमत्ता कर २००८ सालापासून थकीत आहे. ३.८३ लाखांची थकबाकी न भरल्याने धरमपेठ झोनच्या पथकाने गुरुवारी वॉरंट बजावण्याची कारवाई केली. ...
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील १५ टक्के केंद्रीय कोट्यामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करणारे अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे व ओबीसी विद्यार्थिनी राधिका राऊत ...
गणेश टेकडी मंदिरापुढील २.१८ हेक्टर जमीन रिकामी करण्याच्या आदेशाला मध्य प्रदेश मार्ग परिवहन महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ही जमीन १९६२ पासून महामंडळाच्या ताब्यात व वापरात आहे. ...
शहरातील ४५ मालमत्ताधारकांकडे तब्बल १२५ कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता विभागाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. यातूनच वर्धमाननगर येथील पूनम मॉलवर ३२ कोटीची थकबाकी असल्याने महापालिकेने मॉलला नोटीस बजावून हुकूमनामा काढून लिलावा ...
‘आयसीएआय’तर्फे (द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडिया) ‘सीए’ अंतिम वर्षांच्या नवीन व जुना अभ्यासक्रम, ‘फाऊंडेशन’ परीक्षा व ‘सीपीटी’चा (कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट) निकाल जाहीर करण्यात आला. ...
महापालिकेच्या रुग्णालयांनी अनेक पिढ्यांना उपचार देत नवजीवन दिले आहे. एकेकाळी खासगी रुग्णालयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता नसताना महापालिकेच्या रुग्णालयांनीच गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांना संजीवनी देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अनेकांचे आयुष् ...