मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावात बळजबरीने प्रवेश केलेल्या पुनर्वसित गावकऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, राज्याचे मुख्य सच ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) गुरुवारी एका बोगस परिचारिकेला (नर्स) पकडण्यात आल्याने खळबळ उडाली. तर या घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजे बुधवारी मेयोत जन्मलेल्या बाळाला पळविण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या दोन् ...
बुद्धविचारांशी एकरूप करणाऱ्या व धम्माची महती सांगणाºया दीक्षाभूमी येथे आयोजित ‘बुद्ध महोत्सवा’त या वर्षीचे कला प्रदर्शन हे वैशिष्ट्य ठरले आहे. यात साकारलेले बुद्धकालीन सुवर्ण युग, आंबेडकरी युग आणि तथागत बुद्ध यांच्या विविध रुपातील पेंटिंग आकर्षणाचे क ...
कन्हान येथील ‘बिहारीलाल खंडेलवाल ट्रस्ट’ला शाळा चालविण्यासाठी दिलेली जागा परत घेण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ऑगस्ट २०१८ मध्ये घेतला होता. विद्यापीठाने केवळ शाळेला नोटीस बजावली आहे. मात्र ही जमीन पर ...
बर्थ डे पार्टीत गुंगीचे औषध प्यायला देऊन एका आरोपीने तरुणीला (वय २७) रिसोर्टवर नेऊन बलात्कार केला. मोबाईलमध्ये त्याचे चित्रण करून त्या आधारे तिला ब्लॅकमेल केले. त्यानंतर वारंवार तो तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करू लागला. परिणामी तरुणी गर्भवती झाली. ...
मिहानमधील टीसीएस कंपनीतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली जोग ट्रॅव्हर्सची ३० सिट बस इंजिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी जळाली. घटनेच्या वेळी बसमध्ये कुणीही कर्मचारी नसल्यामुळे जीवितहानी टळली. ...
रेडिमेड कपड्याच्या व्यापाऱ्याने तयार करायला दिलेले ७ लाख ८९ हजारांचे कपडे घेऊन टेलर पळून गेला. राहुल अमिन (वय ४५) असे आरोपीचे नाव असून, तो प. बंगालमधील पोरमिदनामा जिल्ह्यातील राजयवाडी, गोंडचौकी येथील रहिवासी आहे. ...
आंध्र प्रदेशातून बल्लारशा, चंद्रपूरला दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना दारू उतरविताना आरपीएफचा कडेकोट बंदोबस्त दिसला. त्यामुळे आरोपींनी तेथे दारू न उतरविता बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान चेन पुलिंग करून बीअरच्या ५४ हजार ३६० रुपये किमतीच्या ४५३ बॉटल उतरविल ...
गरिबी नागरिकाला त्याचा राजकीय स्वातंत्र्यापासून अलिप्त ठेवते. आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय अधिकार निरर्थक ठरतात तेव्हा आर्थिक समानता व सामाजिक समानता हे राजकीय लोकशाहीकरिता अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ ...
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याला १९ प्रकारचे आजार जडले आहेत. त्यामुळे आवश्यक उपचार करण्यासाठी त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशा व ...