लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपराजधानीत पारा पुन्हा घसरला, थंडी वाढली - Marathi News | mercury slips again, colds drop again in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत पारा पुन्हा घसरला, थंडी वाढली

थंड हवेचे वारे पुन्हा एकदा नागपूरसह विदर्भात वाहू लागल्याने पारा घसरला आहे. परिणामी पुन्हा कडाक्याची थंडी वाढली आहे. ...

हत्तीरोग दुरीकरणात सुशिक्षितांची आडकाठी; दुष्परिणामाची माहिती असतानाही उदासीनता - Marathi News | Prevention of elephantiasis; ignorance by citizens in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्तीरोग दुरीकरणात सुशिक्षितांची आडकाठी; दुष्परिणामाची माहिती असतानाही उदासीनता

देशात नागपूरसह केवळ पाच जिल्ह्यात ही मोहीम राबविली जात आहे. मात्र २० जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला सुशिक्षितांकडून आडकाठी येत आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील महादुला नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा - Marathi News | BJP flag on Mahadula Nagar Panchayat in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील महादुला नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा

भाजपा व काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या महादुला नगर पंचायतवर भाजपाने पुन्हा एकदा झेंडा फडकविला आहे. ...

नागपूरजवळ फुबगावात सापडली लोहयुगीन वस्ती - Marathi News | Evidences of Iron Era found in Fubgaon near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरजवळ फुबगावात सापडली लोहयुगीन वस्ती

नागपूरपासून २१० किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर अमरावती तालुक्यातील फुबगावांत लोहयुगातील वस्ती सापडली आहे. ...

वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न शासनासमोर मांडणार; पालकमंत्री बावनकुळे - Marathi News | Newspaper sellers' questions will be presented before the government; Guardian Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न शासनासमोर मांडणार; पालकमंत्री बावनकुळे

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने आपण स्वत: वकिली करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिले. ...

आताही जारी केली जात आहेत गोंड-गोवारी जातीची प्रमाणपत्रे - Marathi News | Gond-Gawari caste certificates are still being issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आताही जारी केली जात आहेत गोंड-गोवारी जातीची प्रमाणपत्रे

गोंड-गोवारी संबोधले जात असलेले सर्वजण गोवारी आहेत असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असतानाही गोवारी जातीच्या अर्जदारांना गोंड-गोवारी जातीची प्रमाणपत्रे वितरित केली जात आहेत. ...

धनगर पुन्हा उतरणार रस्त्यावर - Marathi News | Dhangar will be on the road again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धनगर पुन्हा उतरणार रस्त्यावर

सरकारवर दबाव वाढविण्यासाठी धनगर पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी पत्रपरिषदेत दिला. ...

भूमिपुत्रांना रोजगार न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा विचार - Marathi News | The idea of taking action against companies that do not provide jobs to the people of the land | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भूमिपुत्रांना रोजगार न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा विचार

काही उद्योग भूमिपुत्रांना नोकरी देण्याचे बंधन पाळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांचा परतावाच बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ...

नागपूर रेल्वेस्थानकावरील आगीच्या घटनांत प्रशासन हतबल - Marathi News | The administration was helpless in critical condition at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावरील आगीच्या घटनांत प्रशासन हतबल

रेल्वेस्थानकावरील आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्यामुळे अचानक आग लागल्यास ती विझविणार कोण, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...