२२ फेब्रुवारीपासून उपराजधानीत होऊ घातलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रेशीमबाग मैदानासमोरील कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. नाट्य संमेलन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी नारळ फोडून कार्यालयाचे उद्घाटन केले. शहर ...
वैद्यकीयदृष्ट्या अवघड व गुतांगुतीची गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या परवानगीनंतर या शस्त्रक्रियेला ...
उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी गेल्या सोमवारी सिव्हिल लाईन्समधील ध्वनी प्रदूषण व वाहतूक कोंडीची सदर पोलिसांकडे मौखिक तक्रार नोंदविल्याची पक्की माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चक्क न्यायमूर्तींना अशी तक्रार करावी लागल्यामुळे पोलिसांवर स्वत:च्या ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) ‘एमबीबीएस’ द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोन ग्राहकांची तक्रार अंशत: मंजूर करून त्यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार अशी एकूण ५५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश स्पाईस जेट या विमान सेवा कंपनी ...
राज्याच्या क्रीडा धोरणानुसार खेळाच्या किमान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच विभागीय क्रीडा संकुलांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यासाठी नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी ७.८४ कोटी रुपयांना शासनाने मंजुरी दिली आहे. राज्य ...
समृद्धी महामार्गाच्या कामाने नागपूर जिल्ह्यात गती घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ९० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली असून एकूण ७०० किलोमीटरच्या मार्गापैकी २८ किलोमीटर मार्ग नागपूर जिल्ह्यातून जाणार आहे. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महावितरणने या चित्ररथात विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला होता. ...
व्यावसायिक महिलेशी प्रेमसंबंध आणि नंतर शरीरसंबंध प्रस्थापित करून फेसबुक फ्रेण्डने एका महिलेला ब्लॅकमेल केले. कधी बदनामीची तर कधी कशाची धमकी देऊन त्याने या महिलेकडून दीड वर्षात चक्क आठ लाख रुपये हडपले. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांकडे ...
अमरावती विभागात २०१३ सालापासून पावणेसहा हजाराहून अधिक आत्महत्या झाल्या. मात्र यातील ५४ टक्के शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली व प्रत्यक्षात ५३ टक्केच कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष मदत मिळू शकली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आह ...