सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना राज्य शासन सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा मुंबईत बुधवारी केली. वाद्यसंगीत क्षेत्रात प्रसिद्ध व्हायोलिनवादक सुरमणी पं. प्रभाकर धाक ...
एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील निवासी डॉक्टर्सनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था प ...
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे सहा उमेदवार जाहीर केले आहे. ते आघाडी विरोधी वक्तव्ये करीत आहेत. मात्र ते काहीही बोलले तरी त्यांना आम्ही सोबत घेऊ. कारण भाजपा-सेनेचा पराभव हे आमचे एकमेव ध्येय आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना स ...
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धाडीत बुधवारी २.१० लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे. तंबाखू आणि गुटख्याची विक्री नागपुरातील ५०० पेक्षा जास्त पानटपऱ्यांवर विषारी सुपारीयुक्त खर्रा तयार करून करण्यात येते. अधिकाऱ्यांनी पा ...
जानेवारी अखेरीस मालमत्ता करापासून १६० कोटी जमा झाले. शासकीय कार्यालयाकडील १०० कोटींची मालमत्ताकराची थकबाकी मार्च पूर्वी वसूल होईल. शासनाकडे विशेष निधीसाठी ३२५ कोटींची मागणी केली होती. यातील १५० कोटी प्राप्त झाले. उर्वरित १७५ कोटी मार्चपूर्वी प्राप्त ...
ऐतिहासिक व समृद्ध वास्तुकलेचा वारसा लाभलेल्या नागपूरच्या राजभवन परिसरातील सुमारे एक एकर परिसरात मध्य भारतातील सर्वात मोठे ‘रोज गार्डन’ साकारले आहे. विविध रंगांची तसेच विविध प्रजातींची सुमारे पाच हजारपेक्षा अधिक गुलाब फुले बहरली आहेत. यामध्ये २५० प्रक ...
कामठीमधील रनाळा येथील लॉजमध्ये सुरूअसलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीला अटक केली. झोन पाचच्या पोलीस दलातर्फे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपीच्या तावडीतून अल्पवयीनसह एका तरुणीची मुक्तता करण्यात आली. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात विविध वाहिन्यांच्या ‘पॅकेज’बाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. ...
एका सहा वर्षीय चिमुकलीसह विधवा शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिमुकलीवर आईवडिलांच्या ओळखीच्याच व्यक्तीने तर विधवा शिक्षिकेवर ‘लिव्ह इन-रिलेशन’ अंतर्गत राहणाऱ्या तरुणाने अत्याचार केला. ...
महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण(म्हाडा)ने गाळेधारकांना गाळ्याची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय घेतला. यामुळे स्वतंत्र रजिस्ट्री देण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. यामुळे बँकाकडून कर्ज घेण्याचा मार्ग मोक ...