सिंधी लोककला जिवंत राहावी, या हेतूने महापालिका व भारतीय सिंधू सभा, नागपूर यांच्यावतीने सिंधी छेज नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन १० फेब्रुवारीला मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. ...
कोलमाफिया शेख हाजी बाबा याच्या इशाऱ्यावर शस्त्रांची तस्करी करणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा संजय खरे याने पाच वर्षांत १०० पेक्षा अधिक कट्टे विकल्याचे उघडकीस आले आहे. ...
मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला असून, यात वन्यजीवच नव्हे, तर माणसांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. या संघर्षात माणसे बळी पडत असताना प्राण्यांचाही जीव धोक्यात आला आहे. ...
शहरातील दुसऱ्या टप्प्यातील सिमेंट रोडचे अखेरचे पॅकेज वगळता इतर सर्व कामे १५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी. पूर्ण झालेल्या रस्त्यावरील लहानसहान कामे पूर्ण करून धूळ स्वच्छ करण्यात यावी. डिव्हायडरची रंगरंगोटी आणि अन्य कामे तातडीने पूर्ण करा, असे निर ...
सायबर गुन्हेगारांनी एटीएम कार्डचे क्लोन तयार करून एका डॉक्टरच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढून घेतले. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील मंजिदाना कॉलनी येथे घडली. ...
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रकृतीत आराम असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना धंतोली येथील अवंती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे चाहते व नातेवाईकांची चिंता वा ...
सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना राज्य शासन सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा मुंबईत बुधवारी केली. वाद्यसंगीत क्षेत्रात प्रसिद्ध व्हायोलिनवादक सुरमणी पं. प्रभाकर धाक ...
एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील निवासी डॉक्टर्सनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था प ...