वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे. अद्ययावत उपकरणांमुळे तातडीने आजाराचे निदान होत आहे. उपचारात व शस्त्रक्रियेत त्याची मोलाची मदत मिळते. अशा उपकरणांविषयी प्रत्येक व्यक्तीला एक स्वाभाविक कुतूहल असते. सोबतच आपल्या शरीराची माहिती, आजार ...
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामातून मुक्त केले आहे. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव वंदना कृ ष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना यासंदर्भ ...
मोबाईल हा आजच्या काळात जवळजवळ शरीराचे अंग झाला आहे. मात्र यासोबत सायबर गुन्ह्याचे धोकेही वाढले आहेत. विशेषत: ऑनलाईन व्यवहारात हे धोके कित्येक पटीने वाढले आहेत आणि मानवी चुका या सुरक्षेमध्ये सेंध लावणाऱ्या आहेत. भारतामध्ये तर सायबर सुरक्षेकडे नगण्य लक ...
आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची रक्कम हडपल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने लासलगाव (जि, नाशिक) येथील श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष तसेच नागपूर विभागीय व्यवस्थापकाला अटक क ...
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी देशातील कारागृहात सध्या असलेल्या सेवा तसेच सुधारणांसंबंधात सूचविलेल्या महत्वपूर्ण बदलांची केंद्र सरकाने दखल घेतली आहे. नुसती दखलच घेतली नाही तर या अभ्यासपूर्ण सूचनांना ‘सर्वोत्कृष्ट योगदान’ च्या रुपात स्विकार ...
सीताबर्डी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना देण्यात आलेली तीन दिवसांची मुदत संपताच शनिवारपासून पुन्हा अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे शनिवारी ३३ दुकानांवर अ ...
शुक्रवारी रात्री सीताबर्डीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अचानक खळबळ उडाली. जेव्हा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे पकोडे खाण्यासाठी पोहचले. यावेळी कुठलाही व्हीव्हीआयपी बंद ...
नागपूर आणि परिसराला गोंड राजाची समृद्ध परंपरा लाभली असून, देशातील जल, जमीन आणि जंगलांचे रक्षण करण्याचे काम आदिवासी समाजाने पूर्वीपासूनच केले आहे. आजही समृध्द संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम आदिवासी समाज करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फ ...
नागपूरकडे येत असलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला प्रवाशांनी चोप देऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु आयता आरोपी ताब्यात दिल्यानंतर त्याला सांभाळणे लोहमार्ग पोलिसांना जमले नाही. गुन्हा दाखल करीत अस ...