‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून बुधवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली बीभत्सपणा किंवा अश्लीलता दिसून आली तर ते सहन करणार ...
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पांढरकवडा, जळगाव व धुळे दौऱ्यावर येणार आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान ते नागपुरात दिवसातून दोनदा येणार असले तरी त्यांचा येथील कालावधी हा केवळ १० मिनिटांचा असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते दो ...
मंगळवारी आणि बुधवारी शहरात तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या. यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी मारहाण करून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी कुमारी मातांच्या प्रश्नाचा अभ्यास करून त्याची कारणे शोधणे व त्यावर उपाययोजना सूचविणे याकरिता राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्चची नियुक्ती केली आहे. या संस्थेचा अहवाल येत्या तीन आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा सुधारित व २०१९-२० या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अभिजित बांगर फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यात स्थायी समितीला सादर करणार आहेत. त्यानंतर या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. परंतु मार्चच्य ...
येत्या तीन वर्षात फाल्कन-२००० हे एक्झिक्युटिव्ह जेट विमान संपूर्णपणे नागपूरमधील मिहान-एसईझेडमध्ये तयार करण्याची योजना द सॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेडने (डीआरएएल) तयार केली आहे, अशी माहिती एमएडीसीमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. ...
पाणीपुरवठ्यानंतर स्वच्छता ही प्राथमिक गरज आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणासोबतच आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. ...
आगामी निवडणुकांच्या मोहिमेसाठी भारतीय जनता पक्षाने आपली समांतर व्यवस्था उभी केली आहे. ‘पेजप्रमुख’, ‘बूथप्रमुख’, शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांची ‘टीम’च बनली असून, त्याला थेट ‘सीएम वॉररुम’शी जोडण्यात आले आहे. ...
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्यमान भारत’ची सुरुवात झाली असली तरी योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे याची व्याप्ती वाढविण्यासाठी शासनाने आता ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ला (सीएससी) हाताशी घेतले आहे. ...