सरकारची नोकरी आणि ड्रग्ज माफिया आबूसारख्यांची चाकरी करणाऱ्या गुन्हे शाखेतील गुन्हेगारांच्या एजंटचे पितळ उघडे पडले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या कारभाराचीही पोलीस दलात खुली चर्चा सुरू झाली आहे. ...
जामठा येथे सुरू असलेल्या झेड.आर. इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाने ४७ धावांची आघाडी घेतली असून अक्षय कर्णेवारने फटकेबाजी करीत आपले शतक गाठले आहे. ...
राज्याच्या क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची बुधवारी घोषणा झाली. शहरातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी यांच्यासह राष्ट्रीय हॅण्डबॉलपटू समीक्षा इटनकर हे यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले. ...
रोजगाराच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही बेरोजगार तरुणांनी केंद्र व राज्य सरकारचा विरोध करत पदव्यांच्या प्रतिलिपी जाळल्या. ...
नागपूर महानगर विकास प्राधिकरणाकडून छोट्या व्यापाऱ्यांना वेठीस धरून त्यांना नोटीस बजावत आहे. मात्र शहर व शहराबाहेरच्या भागात उभारण्यात आलेल्या मोठ्या अवैध इमारती आहेत. यात व्हीसीए स्टेडियमचाही समावेश आहे. स्टेडियमच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची प ...
धर्मावरून कधी देशभक्तीवर तर कधी भाषेच्या ज्ञानावर शंका उपस्थित केली जाते. वऱ्हाडी हास्यकवी डॉ. मिर्झा बेग यांनाही असे प्रश्न विचारले जातात. त्यावर डॉ. मिर्झा त्यांच्या कवितेतून दिलेले उत्तर असे, ‘मराठीचा अभिमान मले भारताचा गर्व, मंदिर मशीद एकच मले हि ...