लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाश्वत ग्रामीण विकास साधणारे तंत्रज्ञान आवश्यक : अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर - Marathi News | Need of technology for sustainable rural development: Anil Kakodkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाश्वत ग्रामीण विकास साधणारे तंत्रज्ञान आवश्यक : अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर

देशात ग्रामीण भागाच्या विकासाला प्राथमिकता देणे ही चांगली बाब आहे. बहुतेक विकासाचे धोरण राजधानीत ठरतात व त्यासाठी तंत्रज्ञान आयात केले जाते. मात्र हे तंत्रज्ञान त्या परिस्थितीशी जुळणारे आहे काय, याचा विचार केला जात नाही व ते फोल ठरते. आठ-दहा वर्षांनी ...

विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे : मोहन भागवत - Marathi News | Opponents should also appreciate the qualities: Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे : मोहन भागवत

आपल्या समाजात अनेक गुणी माणसे आहेत. त्यांच्या गुणांची कदर झाली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक बाजूपेक्षा गुणांची चर्चा जास्त झाली तर समाज सशक्त होतो. गुणांची पारख करणारे व कौतुक करणारे लोकदेखील वाढायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांच्यादेखील गु ...

कचरा संकलनासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा : मनपा नवा पॅटर्न राबविणार - Marathi News | GPS tracking system for garbage collection: NMC will implement new system | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कचरा संकलनासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा : मनपा नवा पॅटर्न राबविणार

स्वच्छ व सुंदर शहारासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन ...

पोषण अभियानात नागपूर जिल्ह्याचे रँकिंग घसरले - Marathi News | Ranking of Nagpur district dropped in the Nutrition Campaign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोषण अभियानात नागपूर जिल्ह्याचे रँकिंग घसरले

केंद्र् शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून शहरी व ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या वर्षीपासून नागपूर जिल्ह्यात पोषण अभियान (जनआंदोलन) राबविण्यात येत आहे. या अभियानातील निकषानुसार नागपूर जिल्ह्यात त्याची अपेक्षित अंमलबजावणी करण् ...

अष्टविनायक डेव्हलपर्सला ग्राहक मंचचा दणका - Marathi News | Hammer of consumer forum to Ashtavinayak Developers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अष्टविनायक डेव्हलपर्सला ग्राहक मंचचा दणका

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे आदेश जारी करून व ग्राहकाला ४० हजार रुपये भरपाई मंजूर करून अष्टविनायक डेव्हलपर्सला जोरदार दणका दिला. गिरीश जयस्वाल व अजय जयस्वाल हे अष्टविनायक डेव्हलपर्सचे भागीदार आहेत. ...

नागपूर मनपाची कर वसुली मोहीम : ८,६९२ मालमत्ताधारकांवर वॉरंट - Marathi News | Nagpur Municipal Corporation Tax Recovery Campaign: Warrant on 8,6 9 2 property holders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाची कर वसुली मोहीम : ८,६९२ मालमत्ताधारकांवर वॉरंट

मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका  प्रशासनाने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांच्या ६४५ मालमत्ता जप्त करून लिलावात काढल्या. ८८ मालमत्ता महापालिकेच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील काही वर्षांपासून ...

महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार  - Marathi News | Maharashtra's Emergent State Award for Silk Farming Industry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राला रेशीम शेती उद्योगासाठी उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार 

महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रेशीम संचा ...

रेल्वे अपघातात आठ लाखाची भरपाई मंजूर - Marathi News | Compensation Eight lacs of rupees were approved in the railway accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे अपघातात आठ लाखाची भरपाई मंजूर

रेल्वे अपघातामुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. न्या. अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. ...

हायकोर्टाचा इशारा :पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही - Marathi News | High Court Warnings: Attacks on police will not be tolerated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा इशारा :पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही

शहरातील पोलिसांवर ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी अतिशय गंभीर दखल घेतली. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ला करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा न्यायालयाने दिला. तसेच हल्लेखोरांवर ...