पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरला, २००८ साली मुंबई शहरावर दहशतवाद्यांनी के लेल्या हल्ल्यात निरपराध लोकांचे बळी गेले होते. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत ...
एकीकडे दिल्ली-मुंबईत भाजपा- शिवसेनेत युतीची बोलणी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडे असलेल्या रामटेक लोकसभेच्या जागेवर भाजपाने चढाई सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षात शिवसेनेने भाजपाला सहकार्य केले नाही. आडमुठी भूमिका घेतली, असा ठपका ठेवत या मतदारसंघात भा ...
‘उमलती रंगरेषा’चित्रकला कॅनव्हास प्रदर्शनातील चित्र आनंद देणारी आहेत. उमलत्या बालकलावंतांची कला कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनातून बालकलावंतांच्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. हा मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार आहे, असे मत पंजाबराव देशमुख कृषी ...
भरधाव वाहनाने धडक दिल्याने एका बारावीच्या विद्यार्थ्याचा करुण अंत झाला. निखिल गजानन गुरभेले (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो दिघोरी नाक्याजवळ, राऊतनगरात राहत होता. ...
पांढरकवडा येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपुरात येणार आहेत. ते येथे १० ते १५ मिनिटेच थांबतील मात्र गुप्तचर यंत्रणांनी पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेल्या अलर्टमुळे नागपुरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. ...
तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेत स्वस्त घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता अर्ज मागविण्यात आले. मनपा व सरकारच्या पोर्टलवर डिसेंबर २०१८ पर्यंत ९४३३६ अर्ज आले. त्यापैकी २० हजार पात्र लाभार्थींची यादी बनवून नासुप्रने मनपाकड ...
नंदनवनमध्ये घराशेजारच्या तरुणाने एका युवतीला (वय १७) आपल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीची आई तिला शोधत आरोपी रजत मनोहर मेश्राम (वय २३) याच्या घरी गेल्यानंतर तिला नको तो प्रकार दिसला. त्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. ...
विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला. ...
पायी जात असलेल्या एका तरुणाला टेका नाका परिसरात सोडून देतो, अशी बतावणी करून गुंड ऑटोचालक व त्याच्या एका साथीदाराने चाकूचा धाक दाखवून लुटले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार मिळताच पावपावली पोलिसांनी लुटारू ऑटोचालक शेख सुलतान शेख मोहम्मद (वय १ ...