नाट्यसंमेलनात आम्ही चपलाही उचलायला तयार होतो, पण तो अधिकारही आम्हाला दिला नाही, अशी ओरड नाट्य परिषदेच्या महानगर शाखेकडून होत आहे. संमेलनाच्या आयोजनात महानगर शाखेला डावलल्या जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मानसन्मानावरून नाट्यसंमेलनाच्या आयोजनात व ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २२ वर्षांपासून कालिदास समारोह आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी हा समारोह २३ व २४ फेब्रुवारीला रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. ...
सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापनासाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील चार स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारांतर्गत ७५ गावांमध्ये सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन पद्धत राबविण्यात येणार आहे. या सामंजस्य कर ...
नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मधील भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...
पती ज्या दर्जाचे जीवन जगतो, त्याच दर्जाचे जीवन पत्नीलादेखील जगता येणे आवश्यक आहे असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. ...
भारतीय सैन्याचे ऐक्य आणि पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागपुरातील सर्व पेट्रोल पंप बुधवार, २० फेब्रुवारीला सायंकाळी ७ पासून २० मिनिटांसाठी बंद राहणार आहेत. २० मिनिटे सर्व पेट्रोल पंपावरील दिवे मालवण्यात येणार असून सर् ...
महापालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बेघर निवाऱ्यातील सोयीसोबतच त्यांच्या मनोजरंजनाचीही काळजी घेण्यात येत आहे. शहर समृद्धी उत्सवांतर्गत बेघर निवाऱ्यातील बेघरांनी इंदोरा चौकातील आयनॉक्समध्ये ‘गल्ली बॉय’ चित्रपट बघण्याचा आ ...
गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध पीडित तरुणीने सक्करदरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सुलतान ताजी हनीफ ताजी (वय २०) असे आरोपीचे नाव असून, तो सक्करदऱ्यात राहतो. ...