लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शहरातील दोन पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे आणि पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन हे ते दोन उपायुक्त होय. ...
नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. नागपूर बोर्डाने स्थापन केलेल्या भरारी पथकाच्या अहवालानुसार इंग्रजीच्या पेपरला कॉपीची केवळ ११ प्रकरणे पुढे आली. या अहवालाच्या आधारावर बोर्डाचे अधिकारी कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्य ...
महापालिका मुख्यालय, झोनसह अन्य कार्यालय, पाणीपुरवठा केंद्र व शाळांच्या इमारतीवर सौर ऊ र्जा संयंत्र लावण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा खर्च होणाऱ्या वीज बचतीतून केला जाणार आहे. यातून पुढील काही वर्षात ५३५ कोटींची बचत होणार आहे. ...
जीवाश्म इंधनाच्या उपयोगामुळे प्रदूषणाची वाढ होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जास्रोतांवर भर देण्याची गरज आहे. २०२८ पर्यंत देशात ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातूनच २०३० पर्यंत गैरजीवाश्म इ ...
राज्य सरकारकडून १५० कोटींचे विशेष अनुदान मिळाले. पुन्हा १७५ कोटींचे अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे तसेच जीएसटी अनुदानात वाढ केली. परंतु महापालिकेचे मुख्य स्रोत असलेल्या विभागाकडून अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न ३१ मार्चपर्यंत तिजोरीत जमा होण्याची श्क्यत ...
शहरातील पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम करण्यसााठी लोकसहभागातून (पीपीपी तत्त्वावर) २४ बाय ७ पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यात आली. यासाठी ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) सोबत महापालिकेने करार केला. हा प्रकल्प शहरातील सर्व भागात राबवायचा असल्याने ओसीडब्ल्य ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णकालीन कुलसचिवांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मागील सात महिन्यांपासून या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसून प्रभारी पदावरुनदेखील बराच वाद निर्माण झाला होता. मात्र आता पूर्णवेळ पदच भर ...
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागपूर जिल्ह्याच्या ७१९ ग्रामपंचायतीतील दोन लाख घरे अनधिकृत असल्याचे घोषित केले असून, ही घरे तोडण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे ही कारवाई बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय जवान, जय किसान संघटनेचे अ ...
आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पुरुष नसबंदी (एनएसव्ही) प्रशिक्षण व शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिबिरात गेल्या दोन आठवड्यात ४३ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, दोन मिनिटांची ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची आहे. शस्त्रक्रियेनंतर ...