एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याने सायको बनलेल्या एका आरोपीने एकापाठोपाठ पाच जणांवर चाकूहल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९) ...
संत श्री गजानन महाराजांचा १४१ वा प्रकटदिनोत्सव सोमवारी उपराजधानीत मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील ठिकठिकाणच्या गजानन मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मांदियाळी होती. कुठे डोळ्याचे पारणे फेडणारी ‘श्रीं’ची पालखी व मिरवणुकीचा न ...
मराठी लेखकांना नोबेल मिळावे, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे सातत्याने विचारणाऱ्यांचा ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. जागतिक पटावरती प्रचंड राजकीय आणि आर्थिक सत्ता असेल तरच तुमच्या भाषेकडे, वाङ्मयाकडे ...
तब्बल चार वर्षे नागपुरात विविध पदांवर काम करणारे आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखले जाणारे रंजनकुमार शर्मा यांची पुन्हा नागपुरात बदली झाली आहे. ते आता गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गृहमंत्रालयाने सोमवारी राज्या ...
क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या झाल्याची घटना एमआयडीसी बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पवन बाबूलाल चौधरी (२४) रा.सुकळी (बेलदार),असे मृत युवकाचे नाव आहे. ...
कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, आईवडील यांना योग्य तो आदर द्यायलाच हवा. त्यांची छळवणूक आणि अवहेलना होता कामा नये, याची काळजी मुलांनी घ्यायला हवी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे यांनी केले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष् ...
सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर करते. त्याचा शुभारंभही होतो, परंतु योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला प्रतीक्षाच करावी लागते. परंतु एखाद्या योजनेचा शुभारंभ होताच त्याच दिवशी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाल्याचे सुखद चित्र रविवारी नागपुर ...
नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत सोळाशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मागील वर्षभरातील आत्महत्यांचा आकडा २४८ इतका होता. तर यातील अवघ्या ५० टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरल ...
वीज मीटर हा महावितरणसाठी जिव्हाळ्याचा विषय असून, या आधारेच महावितरणची एकूणच आर्थिक वाटचाल अवलंबून असते. नादुरुस्त वीज मीटरमुळे ग्राहकांना वीज बिल दुरुस्तीचा मनस्ताप सहन करावा लागतो; सोबतच महावितरणच्या महसुलाचेसुद्धा नुकसान होत असते. हे हेरून महावितरण ...
बहुप्रतीक्षित असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या(एम्स) पदवीच्या (एमबीबीएस)अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. स्वत:ची स्वतंत्र इमारत नसल्याने ‘एम्स’चा अभ्यासक्रम मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झाला. एमबबीएसच्या ५० ज ...