बाथरुममध्ये कपडे बदलत असलेल्या शेजारच्या विद्यार्थिनीची मोबाईलमध्ये चित्रफीत तयार करताना युवकास अटक करण्यात आली आहे. ही घटना धंतोली ठाण्याच्या परिसरात घडली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झालेली चोरी कर्मचाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. अजनी पोलिसांनी ४८ तासाच्या आत चोरीचा छडा लावून हॉस्पिटलचा कर्मचारी रत्नाकर दशरथ निनावे (३२) रा. राहुलनगर, सोनेगाव यास अटक केली आहे. ...
लहान मुलांचे वय हे विकासाचे असते. परंतु याच वयात सर्वाधिक मुलांचा वेळ हा टीव्ही, मोबाईल पाहण्यात जातो. यामुळे मेंदूला नुकसान पोहचते. विकास खुंटतो. त्याचे कौशल्य मागे पडते. लहान मुलांनी ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहू नये, असा स ...
दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे प्रत्येकी ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या प्रस्तावाला तत ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ...
राज्य शासनाच्या वित्त विभागातर्फे लिपिक पदासाठी आयोजित परीक्षेपासून दीडशेहून अधिक उमेदवार वंचित राहिले. या उमेदवारांनी ‘स्मार्ट’ आधार ‘कार्ड’ आणले होते. तर अधिकारी मात्र पोस्टाद्वारे पाठविलेल्या ‘कार्ड’ची मागणी करत होते. नियमांचा हवाला देत अधिकाऱ्यां ...
महापालिकेच्या स्टार बसच्या चार कंडक्टरनी सात महिने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. मानकापूर पोलिसांनी स्टार बसच्या चारही कंडक्टरला अटक केली आहे. ...
नवी दिल्ली येथील जीडीएस हॉटेलविरुद्ध ११ ग्राहकांनी दाखल केलेली तक्रार नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंशत: मंजूर केली व ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश दिलेत. त्यामुळे जीडीएस हॉटेलला जोरदार दणका बसला. ...
विविध कारण तसेच वादांमुळे चर्चेत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत मनोरुग्णालयात तब्बल ८४ मनोरुग्णांचा मृत्यू झाला, तर या कालावधीत १८ मनोरुग्ण पळून गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली ...