देशात सुयोग्य ड्रायव्हिंग स्कूलची निर्मिती व्हावी या हेतून केंद्रीय मोटार वाहन कायद्यात तरतूद करण्यात आल्या आहेत. मात्र, उपराजधानीत मोजक्या ड्रायव्हिंग स्कूल सोडल्यास बहुसंख्य शाळा हे निकषच पाळत नाहीत. ...
मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत नागपूरसाठी मुख्य अभियंता कार्यालय नुकतेच शासनाने मंजूर केले असून लवकरच नागपुरात ते सुरू होणार आहे. ...
तक्रारकर्त्या ग्राहकाचे १० हजार रुपये ४ टक्के व्याजासह परत करण्यात यावेत, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने जुना दिघोरी नाका येथील मेसर्स ठाकरे फॅब्रिकेशन अॅन्ड स्टील वर्कस् यांना दिला आहे. ...
शहरात नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेला लवकरच सुरुवात होणार असल्याने सजावटीचे कार्य वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. ट्रान्सफॉर्मिंग नागपूर आता खऱ्या अर्थाने दृष्टिपथास यायला लागले आहे. ...
एकीकडे सरकारतर्फे सैन्यदल व शस्त्र खरेदीसाठी पैसा गुंतविला जातो तर दुसरीकडे जनसामान्यांकडून युद्धाला विरोध केला जातो. यावरून देश युद्धाचे समर्थन करतो की नाही, असा विरोधाभास निर्माण होतो. मात्र सैन्यदल सक्षम करणे आणि युद्धाला विरोध करणे या एकाच नाण्या ...
सेंट्रल एव्हेन्यूच्या आझमशहा चौकाजवळ ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाआड सुरू असलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. लकडगंज पोलिसांनी मंगळवारी दुपारी केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...