मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून परत येत असताना वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन बाजूला असलेल्या खाणीच्या पाण्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ...
नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादच्या जीएमआर एअरपोर्ट डेव्हलपर्सला १४.४९ टक्के महसूल वाटप तत्त्वावर ३० वर्षाकरिता संचालन व विकास करण्यासाठी मिळाले आहे. ...
गेल्या पाच वर्षात सरकारचे मंत्री, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विविध विभागाचे आयुक्त यांनी मॅराथॉन बैठका झाल्याने पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना नागपुरातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...
रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज लाईनवर मेट्रोच्या वातानुकूलित कोचेस (ब्रॉडग्रेज मेट्रो) नागपूरवरुन काटोलपर्यंत संचालित करण्याच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे काटोल ते नागपूर अंतर ३५ मिनिटात गाठणे शक्य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग व जलसंपद ...
संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: २०१४ साली केंद्रातील सत्ताबदलानंतर याला जास्त जोर आला आहे. मागील आठ वर्षांत संपूर्ण देशभरात संघशाखांमध्ये ४४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली ...
प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून शहर काँग्रेसने अर्ज मागविले. त्यासाठी १५ हजार रुपये शुल्कही आकारले. मात्र, ज्यांनी पक्षाकडे अर्जच केला नाही, अशीच नावे उमेदवारीसाठी दिल्लीत छाननी समितीच्या बै ...
‘कदम से कदम आज तू, मिला रही है हर मर्द से, आँख मिलाती है तू, हर दर्द से, तुम्ही से आज तुम्ही से कल है, हर मुश्किल का तेरे पासही हल है’ या कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या अंजली गद्रे यांनी वीरपत्नींचे मनोबल उंचावले. ...
स्त्री ही आदिशक्ती आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना त्यांच्या जगनिर्मितीच्या कार्यासाठी प्रेरणा देणारी शक्ती ही स्त्री शक्तीच आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले. ...
जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने उपराजधानीत विविध संघटना, संस्था, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करून महिलेच्या अस्तित्वाचा सन्मान करण्यात आला. ...