लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन ...
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पारदर ...
लोकसभा निवडणुकांचा मुहूर्त जाहीर झाला असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जागांवर ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रका ...
वैद्यकीय यंत्राच्या खरेदीला मान्यता मिळताच शासनाचा निधी प्रथम रुग्णालयाच्या खात्यात जमा होतो. नंतर यंत्र खरेदीचे अधिकार असलेल्या हाफकिन महामंडळाकडे निधी हस्तांतरित केला जातो. नंतर यंत्राची खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन रुग्णालयाला यंत्र प्राप्त होते. ही ...
शेतकरी अपघात विमा दाव्याचे एक लाख रुपये ३० दिवसामध्ये तक्रारकर्त्यास अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला आणि या आदेशाची ३० दिवसात अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास त्यानंतर एक लाख रु ...
जीएसटी अनुदानासोबतच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कर आकारणी विभागाने प्रयत्न करूनही मागील पाच वर्षांत मालमत्ता कराच्या वसुली जेमतेम १७.६७ कोटींनी वाढ झालेली आहे. ...
जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ देण्याच्या तरतुदीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणावरून फेटाळून लावली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी शाखेला अभ्यासक्रमात बदल करण्यास वेळच बहुदा मिळालेला नाही. त्यामुळेच ‘एलएलबी’च्या सहाव्या सत्रातील विद्यार्थी अद्यापही ‘लॉ ऑफ टॅक्सेशन’ या विषयांतर्गत जुन्या कर कायद्याचा अभ्यास करत आहेत. ...
संविधान धर्मवाद्यांच्या हातात गेले तर देश संकटात येईल. म्हणून राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा, असे मर्मभेदी आवाहन स्वातंत्र्य संग्राम सैनिक व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे यांनी केले. ...