रामटेक लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक मैदानात उतरणार आहेत. तर नागपुरातून भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांचेही तिकीट पक्के झाले आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समित ...
नागपूर रेल्वे स्थानकाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग करणाऱ्या टीसीने अखेर लोहमार्ग ठाण्यात हजेरी लावली. हजर होण्यापूर्वी या टीसीने अटकपूर्व जामीन मिळविला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या पत्रावरून रेल्वे प्रशासनाने या टीसीवर निलंबनाच ...
कौटुंबिक वादातून एका डॉक्टरची त्याची पत्नी व तिच्या कुटुंबीयांनी डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
वनांचे उत्पादन केवळ काष्ठ उत्पादन नसून अकाष्ठ उत्पादनही असून, वनांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी देशातील वन समृद्ध करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वन महासंचालक तथा केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व हवामान बदल यांचे विशेष सचिव सिद्धांत दास यांनी केले. ...
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला ‘एमडी’ (मेफड्रॉन) विकताना अटक करण्यात आली आही. सदरमधील एका शाळेजवळ तो ‘एमडी’ची विक्री करीत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. अमन मसराम ( ...
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या कालावधीत कुठल्याही नवीन निविदा काढल्या जाणार नाहीत. मात्र जुने कार्यादेश झालेली व सुरू असलेल ...
अरुंद रस्ते व दाट लोकवस्ती असलेल्या भागात बस वाहतूक शक्य होत नाही. स्टॅण्डर्ड व मिडी बसेस अशा भागात चालविणे शक्य होत नाही. यामुळे नागरिकांना सार्वजनिक परिवहन सेवेपासून वंचित राहावे लागत होते. याचा विचार करता महापालिकेचा परिवहन विभाग व तीन डिझेल बस ऑप ...
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शहरातील महापालिकेच्या जागा किंवा मालकीच्या जाहिरात फलकांवर राजकी ...