लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तब्बल ८ ते ९ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेत दिली. ...
एकेकाळी भारताच्या माजी पंतप्रधानांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केलेला रामटेक हा विदर्भातील लक्षवेधी मतदार संघ आहे. १९८४ आणि १९८९ या दोन निवडणुकांमध्ये पी.व्ही.नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदार संघातून नशीब अजमाविले होते. ...
शहर वाढते आहे, विकास होतो आहे. पण शहरात अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही येवो, रोजगार हिरावला जाऊ नये असे मत शहरातील धंतोली भागात चहाची टपरी चालवणाऱ्या राजू बिनकर यांनी व्यक्त केले आहे. ...
तिकीट काढण्यासाठी गेल्यानंतर प्रवाशांचे पैसेही बँक खात्यातून कपात होत आहेत. परंतु हे पैसे रेल्वेच्या खात्यात जमा न झाल्यामुळे त्यास तिकीटही मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. ...
भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काटोल विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. मात्र साडेतीन महिन्यासाठी काटोलचा आमदार कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...